४ तासांत २३ वेळा हार्ट अटॅक... तरीही जिवंत!
वयाची सहा दशकं ओलांडलेल्या एका माणसानं मृत्यूलादेखील चकवा दिलाय.
Jan 30, 2016, 12:53 PM ISTप्रियकराच्या अंत्यविधीदरम्यान महिलेनं केला विवाह, सोशल मीडियावर फोटो वायरल
प्रेमाची अशीही हृदयद्रावक कहानी असू शकते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही पण, ही बातमी वाचल्यानंतर प्रेमावरचा तुमचा विश्वास नक्कीच दृढ होईल.
Jan 14, 2016, 02:00 PM ISTहार्ट अटॅक येण्यापूर्वीचे संकेत
आज लोकांंमध्ये ह्रदयविकार असल्याचं प्रमाण वाढलंय. योग्य आहार नसल्यामुळे, व्यसन, तणाव, चिंता अशा अनेक कारणांमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. हार्ट अटॅकचं प्रमाण आज वाढतंय. कारण हार्ट अटॅक येणार आहे याची पूर्वकल्पना आपल्याला नसते.
Dec 15, 2015, 08:30 PM ISTहॅलो डॉक्टर : हृदयविकारांपासून मुक्ती, 24 ऑक्टोबर 2015
हृदयविकारांपासून मुक्ती, 24 ऑक्टोबर 2015
Oct 24, 2015, 07:17 PM ISTमहाराष्ट्राच्या १९ वर्षीय खेळाडूचा हार्ट अटॅकने मृत्यू
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राला जबरदस्त धक्का बसला. त्यांचा नेटबॉल खेळाडू मयुरेश पवार याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Feb 2, 2015, 06:17 PM ISTमुंबईत सर्वाधिक मृत्यू हार्ट अटॅकनं...
मुंबईत सर्वाधिक मृत्यू हार्ट अटॅकनं...
Dec 10, 2014, 09:38 AM ISTह्रदयविकाराची ‘सायंटिफिक’ भविष्यवाणी
एकदा ह्रदयविकाराचा झटका बसल्यानंर रुग्ण नेहमीच एका भीतीच्या सावटाखाली जगताना दिसतात. दुसरा तीव्र झटका बसेल याची भीती त्याच्या प्रत्येक हाचलाचींमध्ये दिसून येते. परंतु, अशा रुग्णांना आता ‘एसटी-2 टेस्ट’ची मदत होणार आहे. या टेस्टमुळे रुग्णांना ह्रदयविकाराचा धक्का कधी बसेल हे अगोदरच कळू शकेल. या टेस्टद्वारे सध्याचं ह्रद्याच्या स्थितीची माहिती कळू शकेल.
Sep 23, 2014, 10:21 PM IST१६ वर्षानंतर भाऊ भेटल्याने भारतीय महिलेचा `हार्ट अटॅक`नं मृत्यू
एका भारतीय महिलेचा लाहोर रेल्वे स्थानकावर हृद्यविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला.
Apr 15, 2014, 08:00 PM IST