सलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरण एवढं का लांबलं!
सलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरण एवढं का लांबलं!
May 6, 2015, 09:29 PM ISTसलमान खानच्या निकालावर बॉलिवूडची 'टीव टीव'
सलमान खानच्या निकालावर बॉलिवूडची 'टीव टीव'
May 6, 2015, 09:29 PM ISTजामीन मिळाल्यानंतर सलमान कोर्टातून बाहेर पडताना...
जामीन मिळाल्यानंतर सलमान कोर्टातून बाहेर पडताना...
May 6, 2015, 07:55 PM ISTसलमानला तात्पुरता दिलासा, २ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर
'हिट अँड रन' प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला आणि पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्याता आलेल्या सलमान खानला हायकोर्टानं दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केलाय.
May 6, 2015, 05:28 PM ISTसलमानला सेलिब्रिटींचा ट्विटरवरून पाठिंबा
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला हिट अँड रन केसमध्ये दोषी ठरविण्यात आले असून त्याला ५ वर्ष तुरूंगवास आणि २५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.
May 6, 2015, 03:21 PM ISTहिट अँड रन केस : सलमान खानने सर्व आरोप फेटाळले
सिने अभिनेता सलमान खान यानं हिट अँड रन खटल्यातील आपल्यावरील सर्व आरोपांचा इन्कार केलाय. वांद्र्यामध्ये सलमानच्या गाडीला अपघात झाला, त्यावेळी तो गाडी चालवत नव्हता... तर त्याचा ड्रायव्हर अशोक सिंग गाडी चालवत होता, असं सलमान खाननं कोर्टात सांगितलं.
Mar 27, 2015, 07:00 PM ISTसलमान खाननं त्यादिवशी ५०० रुपये ‘टीप’ दिली - साक्षीदार
ज्या रात्री सलमानच्या गाडीला अपघात झाला त्या रात्री हॉटेलमध्ये आलेल्या सलमान खानला मी पार्किंग तिकीट फाडून दिलं होतं. त्यावेळी सलमाननं मला ५०० रुपये ‘टीप’ही दिली. मात्र हॉटेलमधून निघून जाताना गाडी कोण चालवत होतं हे आपण त्यावेळी पाहिलं नाही, अशी साक्ष जुहू इथल्या हॉटेलच्या पार्किंग स्लॉटमध्ये काम करणार्यात कर्मचार्याणनं आज सत्र न्यायालयात दिली.
Oct 10, 2014, 12:13 PM IST‘हिट अँड रन केस’मुळं सलमानच्या अडचणी वाढल्या
अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन केसमुळं अडचणी वाढण्याची शक्यताय. अभिनेता सलमान खानला चौथ्या साक्षीदारानंही कोर्टासमोर ओळखलंय.
May 19, 2014, 03:40 PM ISTअस्वस्थ सलमाननं आरोपीच्या पिंजऱ्यात ऐकली साक्ष
सलमान खान ‘हिट अँड रन’ केसमध्ये आज या प्रकरणातील जखमी आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष झाली यावेळी मोहम्मद कलीम शेख, मुन्नू खान आणि मुस्लिम शेख या तीन जखमी आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष घेण्यात येतेय.
May 6, 2014, 02:14 PM IST