हिमेश रेशमिया

रानू मंडल यांचा आणखी एक व्हिडिओ युट्यूबवर ट्रेंड

...आणि बघता बघता रानू हा चेहरा सर्वांपर्यंत पोहचला. 

Aug 28, 2019, 06:45 PM IST

सलमानकडून रानू मंडलना 'इतक्या' किंमतीचा बंगला भेट

सोशल मीडियावर एकच चर्चा

Aug 28, 2019, 11:49 AM IST

'या' व्यक्तीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे रेल्वे स्थानकावर गाणाऱ्या रानू मंडल रातोरात प्रसिद्धीझोतात

एखाद्याच्या आयुष्याला कधी, केव्हा, कुठे आणि कशी कलाटणी मिळेल याविषयी काहीच सांगता येत नाही. 

Aug 27, 2019, 08:48 AM IST

एकेकाळी आईला एकटं सोडणाऱ्या रानूंची मुलगी परतली

आई सेलिब्रिटी होताच बदलला मुलीचा अंदाज

Aug 26, 2019, 01:38 PM IST

'प्यार का नगमा' गाण्याचे गीतकार आजही जगत आहेत हलाखीचं आयुष्य

रेल्वे स्टेशनवर हे गाणं गाणाऱ्या रानू मंडल प्रसिद्ध झाल्या; पण.... 

Aug 26, 2019, 12:02 PM IST

'कोणी बिस्किटं द्यायचं, तर कोणी पैसे' रानू यांची मन हेलावून टाकणारी गोष्ट

आजच्या काळात सोशल मीडिया अगदी प्रभावशाली माध्यम मानलं जात.

Aug 25, 2019, 12:18 PM IST

रेल्वे स्थानकावर गाणाऱ्या रानूचं सलमान कनेक्शन वाचून व्हाल थक्क

 पुन्हा एकदा चर्चा 'सलमान फॅक्टर'ची

Aug 25, 2019, 08:24 AM IST

रेल्वे स्थानकावर गाणाऱ्या महिलेला 'या' संगीत दिग्दर्शकाकडून मौल्यवान संधी

गाणं गातानाचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला 

Aug 23, 2019, 11:47 AM IST

अपघाताच्या अफवांना बॉलिवूड गायकाकडून पूर्णविराम

गायक हिमेश रेशमिया अपघातात गंभीररित्या जखमी झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या होत्या.

Jul 3, 2019, 08:14 AM IST

फोटोस :हिमेश रेशमिया दुसऱ्या पत्नीसोबत हनीमुनवरून रिटर्न

हिमेश रेशमिया आपल्या दुसऱ्या लग्नाच्या हनीमुनसाठी पत्नी सोनियासोबत दुबईला गेला होता. तिथून परतताना तो एअरपोर्टवर मीडियाच्या कॅमेरासमोर आला.

May 18, 2018, 08:48 AM IST

हिमेश रेशमियाने शेअर केले हनिमून फोटोज...

बॉलिवूड गायक हिमेश रेशमिया अलिकडेच गर्लफ्रेंड सोनिया कपूरसोबत विवाहबद्ध झाला. 

May 17, 2018, 12:43 PM IST

हिमेश रेशमियानं या अभिनेत्रीशी केलं गुपचुप लग्न

बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. 

May 11, 2018, 05:51 PM IST

२२ वर्षांच्या संसारानंतर हिमेश-कोमलचा घटस्फोट

बॉलिवूडमधून अफेअर्स आणि घटस्फोटाच्या बातम्या येतच राहतात... पण, आता मात्र तब्बल २२ वर्ष एकमेकांची साथ दिल्यानंतर एक जोडपं विभक्त होतंय. 

Jun 7, 2017, 08:36 PM IST

पाच वर्षांच्या चिमुरड्याचे हनुमान चालिसा ऐकून हिमेश रेशमियाने दिला मोठा चान्स

 पाच वर्षाच्या मुलाने गायलेले हनुमान चालिसा ऐकून संगीतकार-गायक-अभिनेता हिमेश रेशमिया इतका प्रभावित झाला की त्याने लगेच त्याला एका गाण्यासाठी साइन केले. 

Mar 24, 2017, 11:26 PM IST

हिमेशच्या सोनियासोबतच्या अफेअरवर पत्नीनं सोडलं मौन

अभिनेता, गायक हिमेश रेशमिया आणि त्याची पत्नी कोमल यांनी आपलं २२ वर्षांचं नातं तोडत घटस्फोटाचा निर्णय घेतलाय. या निर्णयासाठी टीव्ही अभिनेत्री सोनल कपूर हिच्याशी हिमेशचं अफेअर जबाबदार असल्याची चर्चा आहे. यावर अखेर हिमेशच्या पत्नीनं मौन सोडलंय.

Dec 10, 2016, 10:43 AM IST