डोनाल्ड ट्रम्पना धक्का, रिपब्लिकन नेते हिलरींना पाठिंबा द्यायच्या तयारीत
वादग्रस्त व्हिडिओनंतर अमेरिकेत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प प्रचंड अचडणीत आले आहेत.
Oct 13, 2016, 11:19 PM ISTअमेरिकन अध्यक्ष निवडणूक : पहिली जाहीर चर्चा, हिलरी क्लिंटन यांची सरशी
हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील पहिल्या जाहीर चर्चेला सुरुवात झाली. यात हिलरी यांनी बाजी मारल्याचे दिसत आहे.
Sep 27, 2016, 08:42 AM ISTहिलरी क्लिंटन यांना 'अम्मां'ची प्रेरणा - दावा
अमेरिकेत हिलरी क्लिंटन यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यापासून स्फूर्ती घेऊन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचे ठरविले, असा अफलातून दावा अण्णा द्रमुक पक्षाच्या एका आमदाराने मंगळवारी केला.
Aug 2, 2016, 11:27 PM ISTहिलरी क्लिंटन यांनी अधिकृत उमेदवारी स्वीकारली
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून हिलरी क्लिंटन यांनी उमेदवारी स्वीकारली आहे.
Jul 29, 2016, 11:32 PM IST'हिलरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी योग्य' - बराक ओबामा
डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. कारण अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी हिलरी क्लिंटन यांचं जोरदार समर्थन केलं.
Jul 28, 2016, 05:40 PM ISTलेडीज स्पेशल : हिलरी क्लिंटन यांना अमेरिकेची पसंती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2016, 04:18 PM IST'मंत्रिमंडळात निम्म्या मंत्री महिला असाव्यात'
राष्ट्रध्यक्ष झाले तर मंत्रिमंडळात निम्म्या मंत्री महिला असाव्यात, अशी इच्छा असल्याचे हिलरी क्लिंटन यांनी म्हटले आहे.
Apr 14, 2016, 08:41 PM IST'बिल क्लिंटन घरगुती हिंसाचाराचे बळी; हिलरींनी अनेकदा केली मारहाण'
'बिल क्लिंटन घरगुती हिंसाचाराचे बळी; हिलरींनी अनेकदा केली मारहाण'
Oct 7, 2015, 02:23 PM IST'बिल क्लिंटन घरगुती हिंसाचाराचे बळी; हिलरींनी अनेकदा केली मारहाण'
अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दमदार दावेदारांपैंकी इतरांहून जास्त प्रभावी ठरतायत त्या अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी 'हिलरी क्लिंटन'...
Oct 7, 2015, 11:28 AM ISTअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिलरी पुन्हा दाखल!
अमेरिकेच्या माजी परदेश मंत्री हिलरी क्लिंटन यांनी रविवारी राष्ट्रपती पदासाठी दावा दाखल केलाय.
Apr 13, 2015, 01:59 PM IST'सर्वोत्तम अध्यक्ष ठरतील हिलरी क्लिंटन'
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भावी अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांची स्तुती केली, यावेळी ओबामा यांनी हिलरी क्लिंटन या अमेरिकेच्या सर्वोत्तम अध्यक्ष ठरतील, असं म्हटलं पनामा येथे झालेल्या कार्यक्रमात बराक ओबामा बोलत होते.
Apr 12, 2015, 12:10 PM ISTमनमोहन म्हणाले होते, `दुसरा हल्ला झाला तर संयम सुटेल`
तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सोबत झालेल्या चर्चेचा संदर्भ हिलेरी क्लिंटन यांनी दिला आहे.
Jun 10, 2014, 09:05 PM ISTअमेरिकेच्या हिलरी यांना लंडनमध्ये ठोठावला दंड
अमेरिकेच्या माजी प्रथम महिला आणि परराष्ट्रसचिव हिलरी क्लिंटन यांना अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्ष म्हणून पाहिले जाते; मात्र ही बाब लंडनमधील वाहतूक पोलीस अधिकार्यारवर कोणताही प्रभाव करू शकलेली नाही. पार्किंगसाठी तिकीट न घेता कार उभी केल्याबद्दल हिलरींना १३० डॉलरचा दंड ठोठावला गेला.
Oct 17, 2013, 03:53 PM ISTअमेरिकेकडून भारताला तेल आयातीत सूट
ईरानकडून भारत तेल आयात करताना काय काय उणीवा भासतात, याचा अभ्यास केलाय अमेरिकेनं... वेगवेगळ्या सुत्रांकडून त्यांनी यासंबंधीचे आकडे मिळवलेत. यामध्ये भारत सरकार तसंच सार्वजनिक क्षेत्राकडून उपलब्ध झालेले आकड्यांचाही समावेश आहे. आणि याच आकड्यांचा अभ्यास करून अमेरिकेनं भारताला वेगवेगळ्या सूट दिल्या आहेत.
Jun 12, 2012, 01:58 PM ISTओबामांच्या बदल्यात उंट, क्लिंटनच्या बदल्यात कोंबड्या
अल-कायदाशी संबंधित एका प्रमुख नेत्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या बदल्यात १० उंट आणि अमेरिकेची परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांची माहिती देण्याच्या बदल्यात २० कोंबडे-कोंबड्या बक्षिस देण्याची घोषणा केली आहे.
Jun 11, 2012, 09:07 AM IST