हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा...
नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशनाचा पहिला आठवड्यात विशेष कामकाज झालं नाही. त्यामुळे आजपासून सुरू होणारा दुसरा आणि शेवटच्या आठवडा व्यस्त ठरणार आहे.
Dec 16, 2013, 09:49 AM ISTजादूटोणा विरोधी विधेयक रखडलं, नव्याने तरतूदी
जादूटोणा विरोधी विधेयक काल विधानसभेत मांडण्यात आलं. पण हे विधेयक आजचा किंवा किंवा सोमवारी संमत होण्याची शक्यता आहे. विधानसभेत ओल्या दुष्काळावर सुरू असलेली चर्चा लांबल्याने जादूटोणा विरोधी विधेयकावर परवा सुरू झालेली चर्चा काल झालीच नाही. त्यामुळे हे विधेयक रखडलं.
Dec 13, 2013, 08:03 AM ISTहिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही पाण्यात
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही विविध मुद्यांनी गाजला. विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही सरकारला घेरले. मात्र, विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या मुद्यावरून विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यामुळं अधिवेशनाचा दुसरा दिवसही पाण्यात गेला.
Dec 10, 2013, 10:21 PM ISTजादूटोणा विरोधी विधेयकाचा आग्रह धरणारे दलाल- दिवाकर रावते
जादूटोणा विरोधी विधेयकाचा आग्रह धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी `दलाल` अशी संभावना केलीय... संसदीय मार्गानं विधेयकाला विरोध करता करता रावतेंची जीभ घसरल्याचं दिसतंय.
Dec 10, 2013, 03:25 PM IST‘भाजप’च्या ‘जादू’चा राज्य हिवाळी अधिवेशनावर परिणाम?
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरु होतंय. नेल्सन मंडेला यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला जाणार आहे.
Dec 9, 2013, 12:09 PM ISTजातीय हिंसाचार विधेयक मांडणारच - गृहमंत्री
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जातीय हिंसाचार विधेयक, महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनातच हे विधेयक मांडणार असल्याची स्पष्टोक्ती गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेय. या विधेयकाला विरोध एकट्या भाजपचा नाही. राज्य सरकारांच्या अधिकारात केंद्राचा हस्तक्षेप वाढेल, अशी टीका अनेक राज्यांनी केली आहे.
Dec 5, 2013, 04:05 PM ISTसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात...
आजपासून ससंदेचं हिवाळी अधिवेश सुरु होत आहे. मात्र, हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत. एनडीएची काल बैठक झाली या बैठकीत तेलंगणामध्ये दोन अधिक जिल्हे जोडण्यास एनडीएन तीव्र विरोध करणार असल्याचं समजतंय.
Dec 5, 2013, 11:26 AM ISTअजितदादांनी केला सरकारचा वांदा
हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. अजित पवारांचं उपमुख्यमंत्री पद आणि सिंचन घोटाळ्याच्या मुद्यावरुन विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. अजितदादांमुळे सरकारचा वांदा झाल्याचे दिसतआहे.
Dec 11, 2012, 03:16 PM ISTविधानसभेवर भाजपचा ब्लॅक मार्च
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं भाजपनं विदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चेबांधणी केलीय. त्यासाठी गोंदिया आणि वर्ध्यातून रॅली काढण्यात आल्या. तर विधानसभा परिसरात भाजपच्या नेत्यांनी काळे झेंडे घेवून राज्यकर्त्यांचा निषेध केला. आज मंगळवारी नागपूर विधानसभेवर भाजप मोर्चा धडक देणार आहे.
Dec 11, 2012, 12:08 PM ISTअधिवेशनापूर्वी विरोधकांची काळी पत्रिका
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपूरात सुरुवात होत असून या अधिवेशनापूर्वी विरोधकांनी सरकारच्या श्वेतपत्रिकेला उत्तर देण्यासाठी काळी पत्रिका प्रसिद्ध केली आहे. तसंच विरोधकांनी सरकारच्या चहापानावरही बहिष्कार टाकला आहे. सिंचन घोटाळा हा या अधिवेशनात केंद्रस्थानी राहणार असून या घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विरोधकांचे प्रमुख टार्गेट राहणार आहेत.
Dec 9, 2012, 08:35 PM IST... आणि ममतांची झाली फजिती!
हिवाळी अधिवेशन सुरू होताच पहिला दिवस गोंधळामुळेच गाजला. ममतांची अविश्वास प्रस्तावाची तयारी पुरती फसली.
Nov 22, 2012, 08:16 PM ISTहिवाळी अधिवेशन होणार चांगलेच गरम....
विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आहे. पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमांवर सत्ताधाऱ्यांनी बहिष्कार घालून संघर्षाचे संकेत दिले आहेत.
Dec 12, 2011, 05:16 AM ISTमुनगंटीवारांचे कापूसप्रश्नी सरकारवर टीकास्त्र
"कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव द्या, अन्यथा नागपुरातलं हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही", असा इशारा भाजपने दिलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी कापूसप्रश्नी सरकारच्या वेळकाढूपणावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
Nov 26, 2011, 09:10 AM ISTगोंधळानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब
केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या राजीनाम्याची मागणी करत लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळं लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आलं.
Nov 22, 2011, 10:32 AM ISTअण्णांचं सरकारला अल्टिमेटम
येत्या हिवाळी अधिवेशनात लोकपाल बिल मंजूर न झाल्यास पुन्हा उपोषणास बसण्याचा निर्णय अण्णांनी घेतला आहे. अण्णांनी पंतप्रधानांना या अर्थाचे पत्र लिहून त्यांना अल्टिमेटम दिलं आहे.
Nov 1, 2011, 05:45 AM IST