हिवाळी अधिवेशन

नवी दिल्ली । हिवाळी अधिवेशनाबाबत भाजपकडून विरोधकांचे आभार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 07:23 PM IST

वीजबिलावरून मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला...

'सरकारला असहकार करा... वीज बील भरू नका... अशी वक्तव्य मोठ्या नेत्यानं करणं म्हणजे आश्चर्याची बाब आहे... पण, चुकीची विधाने मोठ्या व्यक्तींनी केली तर रिस्पॉन्स मिळत नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांना टोला हाणलाय.

Dec 22, 2017, 11:44 PM IST

मुन्ना यादव कुठे लपलाय? विधानसभेत विखेंचा गौप्यस्फोट!

नागपूर पोलिसांना हवा असलेला हत्येच्या प्रयत्नातला आरोपी मुन्ना यादव कुठे लपलाय? याचा गौप्यस्फोट करत विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील एकच खळबळ उडवून दिली.

Dec 22, 2017, 06:18 PM IST

नागपूर । विधान परिषेदेचे कामकाज तहकूब, धनंजय मुंडे आक्रमक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 04:05 PM IST

विधानसभेत अजित पवारांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी विधानसभेत राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं.

Dec 21, 2017, 09:47 PM IST

भाजप नोटीशीवर नाराज आमदार देशमुख यांची प्रतिक्रिया

भारतीय जनता पक्षानं बजावलेल्या नोटीसीला आपण योग्य वेळी उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया, भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुख यांनी दिली आहे. 

Dec 21, 2017, 03:16 PM IST

मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ, सर्वपक्षीय आमदार विधानसभेत आक्रमक

मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी सर्वपक्षीय आमदार एकवटल्याचे विधानसभेत दिसून आले. हक्कभंगाची शिफारस होऊनही कारवाई न झाल्यानं आमदार आक्रमक झालेत. यावेळी दीपिका चव्हाण यांनी ठिय्या मांडला

Dec 21, 2017, 03:10 PM IST

हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 02:06 PM IST

३००० अल्पवयीन मुली बेपत्ता, मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती

  सहा महिन्यात जवळ जवळ तीन  हजार अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची खळबळजनक माहिती विधानसभेतल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. 

Dec 20, 2017, 12:58 PM IST

नागपूर । हिवाळी अधिवेशन : शेवटचे तीन दिवस, शेतकरी कर्जावर चर्चा?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 20, 2017, 10:42 AM IST

पीडित मुलीच्या कुटुंबाचा नागपूर विधान भवनावर ठिय्या

६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार होऊनही आरोपीवर कारवाई होत नाहीये, ही तक्रार घेऊन पीडित मुलीचं कुटुंब नागपूर विधान भवनावर आलं. 

Dec 19, 2017, 11:22 PM IST

नागपूर । पीडित मुलीच्या कुटुंबाचा नागपूर विधान भवनावर ठिय्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 09:14 PM IST

राज्यावर कर्जाचा बोजा वर्षाअखेर ४ लाख ६४ हजारांवर?

राज्यावरचा कर्जाचा डोंगर या आर्थिक वर्षाअखेर ४ लाख ६४ हजारांवर पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

Dec 19, 2017, 02:39 PM IST