हिवाळी अधिवेशन

भाजप देश तोडतो तर, कॉंग्रेस देशाला जोडतो: राहुल गांधी

राहुल गांधी यांनी पक्षाच्या मुख्यालयात अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी पक्षकार्यकर्त्यांना संबोधिक करताना ते बोलत होते.

Dec 16, 2017, 12:22 PM IST

राहुल गांधींनी स्वीकारली काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे

सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना राहुल गांधी जितके भाऊक तितकेच उत्साहपूर्ण भावमुद्रेत दिसत आहेत.

Dec 16, 2017, 11:18 AM IST

अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधींसमोर असतील ही आव्हाने

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरची अनेक वर्षे भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची कमान सांभाळणे हा तसा काटेरी मुकूटच आहे. 

Dec 16, 2017, 11:05 AM IST

सोनिया गांधी यांचे अध्यक्षपद आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्थिती; अल्प कटाक्ष

सोनिया गांधी यांच्या निवृत्तीकडे सर्वसामान्यपणे पाहून चालणार नाही. ही निवृत्ती एका मोठ्या काळाचीही साक्षीदार आहे. 

Dec 16, 2017, 09:06 AM IST

लोकसभा 2019: रायबरेलीतून निवडणूक लढणार प्रियांका गांधी?

प्रियांका गांधी यांच्या राजकारणाबद्दल नेहमीच एक कुतूहल राहिले आहे.

Dec 16, 2017, 08:12 AM IST

‘अधिवेशन संपण्यापूर्वी बोंड अळीग्रस्त शेतक-‍यांना मदत’

बोंड अळीग्रस्त शेतक-‍यांना मदत करण्याचा निर्णय अधिवेशन संपण्यापूर्वी घेतला जाईल, अशी माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत दिली. 

Dec 15, 2017, 04:58 PM IST

ठाणे मेट्रोचं काम रखडल्याने शिवसेनेची विधानसभेत सरकारवर टीका

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांमुळे खडाजंगी  उडाली आहे. ठाणे मेट्रोच्या प्रश्नावरून शिवसेना आमदार प्रताप नाईक यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

Dec 15, 2017, 04:23 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीवरून विधानसभेत गदारोळ

  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवरून विधानसभेत गदारोळ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्याची मागणी भाजप आमदार सुरेश हळदणकर यांनी केली. त्याला विरोधकांनी आक्षेप नोंदवला. 

Dec 15, 2017, 04:10 PM IST

राज्यात महिलांची सुरक्षितता धोक्यात, निलम गोऱ्हेंनी सरकारला धरले धारेवर

राज्यातली महानगरं सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित करण्याची वेळ आलीय. हत्या, दरोडे,बलात्काराच्या मुंबई, ठाणे, पुणे नागपूर, नाशिक या महानगरातल्या घटना गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढल्यात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं स्पष्ट दिसतंय. या प्रश्नावर विधानपरिषदेत आमदार  निलम गोऱ्हेंनी सरकारला धारेवर धरले.

Dec 15, 2017, 03:57 PM IST

मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार - चंद्रकांत पाटील

भाजचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टोल मुक्त महाराष्ट्र कधी, असा प्रश्न उपस्थित करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला अडचणीत आणले असताना  मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिले.

Dec 15, 2017, 11:34 AM IST

सरकारला खडसेंनी टोल मुक्तीवरुन आणले अडचणीत, पवारांची साथ

हिवाळी अधिवेशन भाजप सरकारला घरचा आहेर मिळत आहे. त्यामुळे फडणवीस सरकार टोल मुद्द्यावरुन कोंडीत सापडण्याची चिन्हे दिसत आहे.  

Dec 15, 2017, 11:02 AM IST

गुजरातच्या रणसंग्रामाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार

एकीकडे गुजरातचा रणसंग्राम रंगला असताना राजधानी दिल्लीत उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झालीये.

Dec 14, 2017, 11:43 PM IST

गुजरातच्या रणसंग्रामाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 14, 2017, 11:15 PM IST