हुंड्यासाठी मुलीचं लग्न मोडल्यानं वधुपित्याची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 09:03 PM ISTहुंड्यासाठी मुलीचं लग्न मोडल्यानं वधुपित्याची आत्महत्या
प्रगतीपथावर असलेल्या पुरोगामीत्त्वाचा डंका पिटणाऱ्याा महाराष्ट्रात आजही हुंड्यासाठी बळी जातायेत. ही लाजीरवाणी बाब आहे. साखरपुडा झाल्यानंतर हुंड्यासाठी मुलीचं लग्न मोडल्यानं आलेल्या नैराश्यातून वधू पित्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली.
Mar 2, 2015, 08:32 PM ISTधक्कादायक: हुंड्यासाठी महिलेला ३ वर्षे बाथरूममध्ये कोंडलं
बिहारमध्ये हुंड्यासाठी एका महिलेला ३ वर्षे बाथरूममध्ये कोंडून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरभंगा इथं हा प्रकार घडला असून २५ वर्षीय महिलेला तिचा पती आणि सासरच्यांनी बाथरूममध्ये कोंडून ठेवत अतिशय हलाखीचं जीवन जगण्यास भाग पाडलं.
Sep 9, 2014, 10:36 AM IST'हुंडा प्रतिबंधक कायदयाचा अतिरेक नको'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 05:03 PM IST'हुंड्याच्या कायद्यात गरज पडली तरच अटक करा'
हुंडा प्रतिबंधक कायद्याचा अतिरेक नको, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयानं सुनावलाय.
Jul 3, 2014, 03:54 PM ISTहुंडा प्रकरणांत अटकेची घाई नको - सुप्रीम कोर्ट
हुंडाविरोधी कायद्याचा दुरुपयोग केला जातोय, असं आता सुप्रीम कोर्टानंही मान्य केलंय... आणि त्यामुळेच, अशा प्रकरणांत सासरच्या मंडळींना अटक करण्यात पोलिसांनी घाई करू नये, असंही न्यायालयानं बजावलंय.
Jul 3, 2014, 03:31 PM ISTपेपरमध्ये जाहिरात देऊन इंजिनिअरनं मोडलं लग्न
सभ्य आणि सुशिक्षित समाजाला काळिमा फासणारी घटना चंद्रपुरात घडलीय. उच्च विद्याविभूषित तरुणीचं लग्न हुंड्याच्या मागणीमुळे मोडलंय. पोलिसांनी नियोजित नवरदेवासह चौघांना गजाआड केलंय.
Apr 19, 2014, 10:38 AM ISTहुंड्यासाठी पत्नीला केलं मित्रांच्या हवाली
पत्नीकडून हुंडा मिळाला नाही म्हणून पतीनं तिला आपल्या तीन मित्रांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना शहापूर तालुक्यातल्या खर्डी गावात घडलीय.
Jul 31, 2013, 04:38 PM IST'हुंड्याशिवाय शरीरसंबध ठेवणार नाही...'
हुंडा दिला नाही म्हणून पत्नीचा छळ, मारहाण अथवा जाळणे अशा अनेक घटना तुम्ही वाचल्या, ऐकल्या असतील. पण हुंडा दिल्याशिवाय शरीरसंबंध ठेवणार नाही अशी धमकी एका माथेफिरु पतीने दिलीय.
Jul 20, 2013, 06:19 PM ISTहुंड्यासाठी न्यायाधीशाने केली पत्नीची हत्या!
लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’ ही म्हण गुडगावमधील एका न्यायाधीशला पुरेपूर लागू पडतेय. जिथे लोकाना न्याय मिळतो त्या ठिकाणच्या एका न्यायाधीस सेवकांने कायद्याला लाजवेल असे काम केलेय.
Jul 20, 2013, 12:55 PM ISTहुंडा मागणाऱ्या नवरदेवाची वरात पोलीस ठाण्यात
महिलांवरील अत्याचाराचं हुंडा हे एक प्रमुख कारण आहे. अशाच एका लालची वराकडून हुंड्याची अवास्तव मागणी धुडकावून लावत लग्नाला ठामपणे नकार देण्याचं मोठं धाडस दाखवलं ते अहमदनगरमधील एका युवतीन. तिनं नवरदेवाला थेट पोलीसांत खेचलाय. काय आहे, तरुणीच्या धाडसाची ही कहाणी.
Feb 3, 2013, 07:56 PM ISTहुंडा मागणारा नवरेदव लग्नमंडपातून तुरुंगात
डोंबिवलीत एका लग्नमंडपात अजब घटना घडली. हुंडा मागणा-या नवरदेवाच्या गळ्यात वरमाला पडण्याऐवजी चक्क चोप मिळाला. त्यानंतर मुलीच्या धाडसामुळे त्याला थेट तुरुंगात जावे लागले.
Dec 17, 2012, 08:11 AM IST