हेमा मालिनी

...म्हणून सनी देओल आणि हेमा मालिनी सभागृहात शेजारी बसणार नाहीत

 निवडणूक जिंकल्यानंतर दोघेही सभागृहात आपली उपस्थिती दर्शवतील पण हे दोघे मायलेक शेजारी बसू शकणार नाहीत.

May 28, 2019, 05:35 PM IST

Election results 2019: विजयाची 'बॉर्डर' ओलांडणाऱ्या सनी देओल यांची कुटुंबाकडून प्रशंसा

धर्मेंद्र यांनी ट्विटरवरुन पत्नी हेमा मालिनी आणि मुलगा सनी देओल यांना शुभेच्छा दिल्या आहेत

May 23, 2019, 08:45 PM IST

धर्मेंद्र यांचा हेमा मालिनींसाठी प्रचार; तीन ठिकाणी घेणार प्रचारसभा

हेमा मालिनींसाठी धर्मेंद्र प्रचारसभेत सामिल होणार आहेत.

Apr 14, 2019, 09:12 AM IST

शेतात ट्रॅक्टर चालवताना 'ड्रीम गर्ल'ला पाहिलंत का?

हेमा मालिनी यांनाना भाजपाकडून दुसऱ्यांदा खासदार बनण्याची संधी मिळालीय

Apr 5, 2019, 04:53 PM IST

मुंबईवर शोककळा, बॉलिवूड मंडळींच्या प्रतिक्रिया

 बॉलिवूड मंडळींनी झालेल्या अपघाताचा विरोध करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Mar 16, 2019, 11:20 AM IST

VIDEO :हेमा मालिनींचा अविश्वसनीय नृत्याविष्कार पाहिला का?

 प्रवासी भारतीय दिवसाच्या निमित्ताने आपली नृत्यकला सादर केली. 

Jan 23, 2019, 01:41 PM IST

#MeToo विषयी हेमा मालिनी हे काय म्हणाल्या?

जाणून घ्या त्या नेमकं काय म्हणाल्या....

Oct 30, 2018, 11:21 AM IST

'हे' आहे अटल बिहारी वाजपेयींचं आवडतं गाणं!

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती सध्या खूप नाजूक आहे. 

Aug 16, 2018, 02:03 PM IST

ठरवलं तर केव्हाही मुख्यमंत्री बनू शकेल - हेमा मालिनी

नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान सापडणं कठिण असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

Jul 26, 2018, 04:52 PM IST

थोडक्यात वाचल्या हेमा मालीनी; ताफ्यातील गाडीसमोर पडले झाड

 सभा सुरू असतानाच वातावरणात बदल होत होता. बदलत्या वातावरणाचा अंदाज घेऊन हेमा मालीनी यांनी कार्यक्रम आटोपून परतण्याचा निर्णय घेतला.

May 14, 2018, 08:44 AM IST

व्हिडिओ: ड्रीमगर्ल हेमा मालिनींचा तोल जाताच किंग खानने दिला आधार

स्टेजच्या पायऱ्या चढत असताना हेमा मालिनी यांचा पाय अडखळतो, त्यांच्या पायातील चप्पल निघून पडते. या वेळी शाहरूख त्यांची चप्पल उचलतो आणि त्यांच्या पायाजवळ नेऊन ठेवतो.

May 5, 2018, 01:51 PM IST

हेमा मालिनी- धमेंद्रचा लग्नाचा वाढदिवस आणि प्रेमकहाणी

प्रेमकहाणी काय होती हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे,

May 3, 2018, 12:03 AM IST

नवी दिल्ली- लोकसंख्या वाढल्यामुळे आगीसारख्या घटना- हेमा मालिनी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 30, 2017, 02:02 PM IST