दहावीचा 23 मार्च रोजी होणारा पेपर पुढे ढकलला
31 मार्चला जाहीर होणार पेपरची तारीख
Mar 21, 2020, 02:42 PM IST...आता प्रॅक्टिकल परीक्षेलाही भरारी पथक, लातूर बोर्डाचा निर्णय
लातूर शिक्षण मंडळाचा ऐतिहासिक निर्णय...
Feb 4, 2020, 06:17 PM ISTदहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात
१७ लाख ८१३ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार
Feb 28, 2019, 06:31 PM IST10वी, 12वीच्या पुनर्परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
पाहा कधी होणार आहे पुनर्परीक्षा
Jun 11, 2018, 08:56 PM ISTदहावीची परीक्षा उद्यापासून सुरु, पेपरवर बरकोडची छपाई
दहावीच्या लेखी परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या परीक्षेला एकूण १७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
Feb 28, 2018, 01:10 PM ISTसंघर्षाला हवी साथ : पत्र्याच्या घरात राहणाऱ्याला आभाळाचे वेध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2017, 04:49 PM ISTदहावीच्या परीक्षेत तब्बल १९३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल
दहावीचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत ०.८२ % घसरला असला तरी यंदा १९३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल लागला आहे. ४८,५७० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक मार्क मिळाले आहेत तर दहा विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ३९०३ विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स सवलत मिळाली आहे.
Jun 13, 2017, 12:02 PM ISTऑनलाइन अॅडमिशनच्या जागा वाढीचं नेमकं वास्तव...
दहावीचा निकाल काही दिवसांत लागेल. मात्र त्याआधी आता पालक विद्यार्थ्यांना टेंशन आलंय ते ऑनलाईन अॅडमिशनचं. प्रवेशाच्या जागा वाढल्याचा गाजावाजा शिक्षण विभागाने केलाय. मात्र यातलं वास्तव नेमकं काय आहे पाहूया हा रिपोर्ट
May 18, 2017, 10:21 PM IST४१ वर्षांचे रिक्षाचालक देतायंत १० वीची परीक्षा
शिक्षणाला कोणतीही सीमा नसते. माणूस हा आयुष्याच्या अखेरपर्यंत हा विद्यार्थी असतो असं म्हणतात. मुलुंड मधील शरीफ खान या रिक्षाचालकाने हे विचार खरे ठरवत दहावीची परीक्षा देण्याचा निर्धार केला आहे.
Mar 7, 2017, 09:07 AM ISTराज्यात आजपासून दहावीची परीक्षा
राज्यात आजपासून माध्यमिक शालांत अर्थात दहावीची परीक्षा सुरु होते आहे. एक एप्रिल पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. राज्यभरातून सुमारे 17 लाख 66 हजार विद्यार्थी या परिक्षेला बसले आहेत. तर राज्यातल्या चार हजार हून जास्त केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे.
Mar 7, 2017, 08:28 AM ISTसीबीएसईच्या विद्यार्थ्यांना 2018 पासून दहावीची परिक्षा सक्तीची
सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना 2018 पासून दहावीची परिक्षा सक्तीची होणार आहे. यासंबधीचा प्रस्ताव हा नुकताच मंजूर झाला आहे.
Dec 21, 2016, 10:58 AM ISTपास होऊनही तिने केली आत्महत्या
दहावीत नापास झाल्यानंतर आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना आपण आजपर्यंत पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. पण पास होऊनही आत्महत्या करण्याचा धक्कादायक आणि विचित्र प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात घडला आहे.
Jun 6, 2016, 08:03 PM IST