SSC Exam 2025: फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा देणाऱ्या दहावीच्या विद्यार्थी, पालकांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने...
Maharashtra State Board 10th Exam SSC 2025 Update: दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन भरायचे आहेत, असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितलं आहे.
Nov 5, 2024, 08:58 AM ISTदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! 'या' दोन विषयात 35 ऐवजी आता 20 गुण मिळाले तरी व्हाल पास!
SSC Passing Marks for Maths Science: गणित आणि विज्ञान विषयात दांडी गुल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Oct 23, 2024, 01:59 PM ISTदहावीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याच्या बॅगेत धक्कादायक वस्तू, शाळा प्रशासन हादरलं
Nashik : राज्यात सध्या दहावीची परीक्षा सुरु आहे. यासाठी परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या दरम्यान नाशिकच्या एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्याच्या बॅगेत चक्क धारदार शस्त्र आढळलं आहे.
Mar 25, 2024, 05:25 PM ISTवडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मुलाने दिला दहावीचा पेपर; बोर्डाने गावातच केली परीक्षेची सोय
Latur News : लातूरमध्ये एका विद्यार्थ्यावर दुःखद प्रसंग उभा राहिल्यानंतर त्याने दहावीची परीक्षा दिली आहे. परीक्षा विभागाने देखील गावातच या विद्यार्थ्याला परीक्षा देण्याची सोय केली होती.
Mar 4, 2024, 01:26 PM ISTदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उत्तरपत्रिकेतील आकृत्यासंदर्भात शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय
Maharashtra Board 10th Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या. यावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण होते.
Feb 26, 2024, 10:36 AM IST...तर दहावी- बारावीच्या परीक्षा होणार नाहीत; महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा इशारा
SSC, HSC EXAM : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे. दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिला आहे. मागण्या पूर्ण न केल्यास बोर्डाच्या परीक्षांसाठी इमारत उपलब्ध करुन देणार नाही अशी भूमिका महामंडळाने घेतली आहे.
Jan 4, 2024, 08:39 AM ISTदहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षेचा पॅटर्नच बदलला
Board Exam : दहावी, बारावीच्या परीक्षाही आता सहामायी आणि वार्षिक पद्धतीने घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
Nov 24, 2023, 08:34 AM ISTSSC-HSC Board Exam 2023: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर होणार तीन तासांचे मोबाईल शुटिंग
SSC - HSC Board Exam 2023 : दहावी बारावीच्या परिक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये म्हणून पुणे बोर्डाने महत्त्वाचे निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुम्ही पण परीक्षेत कॉपी केला तर तुमची पण काही खैर नाही.
Jan 16, 2023, 09:37 AM ISTराज्यात दहावीचा निकाल जाहीर; कोकण विभाग सर्वाधिक पुढे
Mumbai 10th Grade SSC Board Result Announced
Jun 17, 2022, 04:45 PM ISTअरे काय हे... शाळा कर्मचाऱ्यांकडून कॉपी करण्यास प्रोत्साहन, पालकानेच काढला व्हिडिओ
School Exam Copy in Gondia : सध्या दहावीच्या परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेत कॉपी करण्यास मनाई असताना चक्क शाळा कर्मचारी विद्यार्थ्यांना करण्यास सहाय्य करत असल्याचे दिसून येत आहे.
Apr 1, 2022, 09:34 AM ISTदहावी, बारावीचा निकाल संदर्भात आताची मोठी बातमी
10th and 12th Results : दहावी, बारावीचा निकाल यंदा रखडण्याची शक्यता आहे.
Mar 28, 2022, 09:06 AM ISTपेपरफुटीचा धसका राज्य शिक्षण मंडळाला, घेतला हा मोठा निर्णय
10th and 12th Paper Leak News : दहावी, बारावीच्या परीक्षा पारदर्शक व्हाव्यात, पेपरफुटीच्या (Exam Paper Leak ) घटना घडू नयेत यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Feb 23, 2022, 08:13 AM ISTSSC, HSC Exam : 10वी, 12वी परीक्षेत यांचा मोठा अडथळा
SSC, HSC Exam : दहावी आणि बारावी परीक्षेबाबत महत्वाची बातमी. 10वी, 12वी परीक्षेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
Feb 12, 2022, 07:26 AM ISTराज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत अत्यंत महत्वाची बातमी
SSC and HSC Exam : राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयात परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी तसे संकेत दिले आहेत.
Feb 11, 2022, 11:10 AM ISTCBSE Term 2 Exam Date: CBSE बोर्डाच्या दहावी, बारावी टर्म दोन परीक्षेच्या तारखा जाहीर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी, बारावीच्या टर्म 2 च्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.
Feb 9, 2022, 08:13 PM IST