12th exam

HSC Exam : 12 वीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी

HSC Exam Result : बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी. बारावीचा निकाला उशिराने लागण्याची शक्यता आहे. महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.  

Feb 28, 2023, 09:23 AM IST

HSC Exam: शाळेबाहरेच झाडाला बांधली झोळी; लेकराला बाहेर ठेऊन आईने दिली बारावीची परीक्षा

HSC Exam 2023: आजची महिला चुल आणि मुल या चौकटीतून बाहेर पडून स्वत:चे अस्तित्व निर्माण करत आहेत. यासाठी जोडीदाराची साथ महत्वाची आहे. एका आईने लेकराला वडिलांजवळ ठेवून बारावीची परीक्षा दिली (Maharashtra HSC 2023 ). 

Feb 23, 2023, 09:24 PM IST

HSC Exams 2023 : बारावीचे पेपर नक्की कोणी काढले?, इंग्रजी पेपरनंतर आता हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत 'ही' चूक

HSC Exam : बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकीनंतर ( HSC Exam Mistake ) आता हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचं समोर आले.  

Feb 23, 2023, 09:45 AM IST

Maharashtra HSC Board Exam : बारावीच्या परीक्षांसदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांचं टेंशन वाढलं

Maharashtra HSC Baord Exam : कोरोना काळात दहावीची परीक्षा न देता बारावीत आलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भात शिक्षण मंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता तयारी करावी लागणार आहे

Jan 11, 2023, 11:16 AM IST

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, पाहा कुठे आणि कधी पाहता येणार निकाल

राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतिक्षा संपली, निकालाची तारीख झाली जाहीर

Jun 7, 2022, 01:46 PM IST

SSC, HSC Exam : 10वी, 12वी परीक्षेत यांचा मोठा अडथळा

SSC, HSC Exam : दहावी आणि बारावी परीक्षेबाबत महत्वाची बातमी. 10वी, 12वी परीक्षेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.  

Feb 12, 2022, 07:26 AM IST

राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत अत्यंत महत्वाची बातमी

SSC and HSC Exam : राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयात परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी तसे संकेत दिले आहेत. 

Feb 11, 2022, 11:10 AM IST

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

12th board exam : राज्य शिक्षण महामंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.  

Feb 9, 2022, 07:38 AM IST

10वी-12वी परीक्षा यंदा झिगझॅग पद्धतीनं? काय आहे ही परीक्षा पद्धत?

ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याच्या दृष्टीने परीक्षा मंडळाची तयारी

Jan 31, 2022, 10:04 PM IST

विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नाना पटोले यांची मागणी

विद्यार्थ्यांना भडकावून त्यांच्या भवितव्याशी खेळू नका !  नाना पटोले 

Jan 31, 2022, 06:16 PM IST

विद्यार्थ्यांना भडकावू नका! वर्षा गायकवाड यांचं चर्चेचं आवाहन

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली

Jan 31, 2022, 04:34 PM IST

दहावी, बारावी परीक्षांचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पाहा कोणत्या दिवशी कोणता पेपर, एका क्लिकवर

कोरोना प्रतिबंधक नियमावलीचं काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील 

Dec 21, 2021, 05:26 PM IST