स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
कोलकाता नाईट रायडर Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
May 22, 2014, 03:58 PM ISTकसा पाहणार तुमच्या मतदारसंघाचा निकाल?
तुम्हाला तुमच्या मतदारसंघाचा निकाल अधिक जलद गतीने पाहता यावा, यासाठी झी 24 तासने एक विशेष पेज 16 मे या दिवसासाठी तयार केलं आहे.
May 15, 2014, 09:12 PM ISTराज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत; फिल्डींग सुरू!
लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्य मंत्रिमंडळामध्येही फेरबदल होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत... मंत्रिमंडळातील या फेरबदलांमध्ये कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाची वर्णी लागणार, याबाबतची जोरदार चर्चा सध्या रंगलीय.
May 9, 2014, 10:58 AM ISTफोर्डची `इंडेवर` नवीन स्वरुपात बाजारात दाखल
`फोर्ड इंडिया` या मोटार कंपनीनं आपल्या `एसयूव्ही` (स्पोर्टस् यूटिलिटी व्हेईकल्स) विभागातील एक नवीन गाडी लॉन्च केलीय.
Apr 29, 2014, 06:13 PM ISTस्कोअरकार्ड :बांगलादेश vs श्रीलंका (आशिया कप)
बांगलादेश vs श्रीलंका (आशिया कप)
Mar 6, 2014, 02:33 PM IST<B> <font color=red> जाणून घ्या... यंदाच्या वर्षातील विवाहाचे मुहूर्त! </font></b>
यंदाच्या वर्षात तब्बल ९० दिवस लग्नासाठी योग्य असल्याचं पंचांग सांगतंय. यातील जून महिन्यात सर्वाधिक म्हणजेच १७ दिवस विवाहासाठी शुभ मानले गेलेत. तर नोव्हेंबर महिन्यात केवळ एकच दिवस विवाहासाठी योग्य आहे.
Jan 2, 2014, 01:03 PM ISTनवीन वर्षात ८.५ लाख <b><font color=red>नोकरींची संधी </font></b>
तरुणांसाठी गुडन्यूज. नविन वर्षात नोकरीची संधी युवकांना चालून येणार आहे. विविध क्षेत्रात सुमारे ८ लाख ५० हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नविन वर्षात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगले लाभदायक आहे.
Dec 26, 2013, 05:48 PM IST<b><font color=red>गुड न्यूजः </font></b> नव्या वर्षात आहेत १०१ सुट्ट्या!
नव्या वर्षांचे कॅलेंडर घऱात आले की या वर्षात सरकारी सुट्ट्या किती आहे, याचा वेध सर्वजण घेत असतात. या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना थोड्या थोडक्या नाही तर तब्बल १०१ सुट्ट्या मिळणार आहे. म्हणजे केवळ २/३ दिवसच सरकारी नोकरदारांना कामावर जावे लागणार आहे.
Dec 12, 2013, 12:20 PM ISTमोदींच्या सभेसाठी १० हजार बुरख्यांची खरेदी - दिग्गीराजा
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भोपाळ येथील सभेसाठी १० हजार बुरखे खरेदी केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी केला आहे.
Sep 24, 2013, 07:47 PM IST