2014

चौथ्या दिवसाअखेर भारताकडे सहा गोल्डसहीत 22 मेडल्स!

चौथ्या दिवसाच्या अखेरीस भारताच्या खात्यात तब्बल 22 मेडल्स जमा झालेत... आत्तापर्यंत भारतानं 6 गोल्ड, 9 सिल्व्हर आणि 7 ब्राँझ मेडल्सची कमाई केलीय. या मेडल टॅलीसहीत भारत कॉमनवेल्थ गेम्सच्या टेबल्समध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.  

Jul 28, 2014, 12:47 PM IST

कॉमनवेल्थ गेम्स २०१४

कॉमनवेल्थ गेम्स  2014

Jul 25, 2014, 03:39 PM IST

'ग्लासगो कॉमनवेल्थ'चा उद्घाटन सोहळा

'ग्लासगो कॉमनवेल्थ'चा उद्घाटन सोहळा 

Jul 25, 2014, 11:29 AM IST

ग्लासगो कॉमनवेल्थ : दोन 'गोल्ड'सहीत असा असेल दुसरा दिवस...

ग्लासगो कॉमनवेल्थ 2014 मध्ये पहिल्याच दिवशी भारतानं सात मेडल्सवर कब्जा केलाय. यामध्ये, दोन गोल्ड, तीन सिल्व्हर तर दोन ब्राँझ पदकाचा समावेश आहे. 

Jul 25, 2014, 10:50 AM IST

कॉमनवेल्थ स्पर्धा : मोदींनी दिल्यात ट्विटरवरून शुभेच्छा

ग्लास्गो येथे सुरू होणा-या कॉमनवेल्थ गेम्सकरता भारतीय अॅथलिट्स सज्ज झाले आहेत. दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान भारतीय अॅथलिट्ससमोर असणार आहे. स्पर्धेदरम्यान भारतीय अॅथलिट्सचं मनोबल उंचावण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Jul 23, 2014, 04:01 PM IST

कॉमनवेल्थ 2014 : आजपासून स्कॉटलंडमध्ये घमासान!

स्कॉटलंडच्या ग्लास्गोमध्ये क्रीडा जगतातील क्रीडापटूंचा महामेळा भरणार आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या निमित्तानं जगभरातील ऍथलिट्समध्ये मेडल पटकावण्यासाठी घमासान होणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना जगभरातील क्रीडापटूंचा खेळ पाहण्याची नामी संधी मिळणार आहे. तब्बल 12 दिवस क्रीडापटू मेडल पटकावण्यासाठी वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये एकमेकांशी झुंजणार आहेत. 

Jul 23, 2014, 12:50 PM IST

‘मॅजिकल मेसी’ची टीम 24 वर्षांनी वर्ल्डकप फायनलमध्ये

अर्जेन्टीनानं पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी मारत वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केला. 

Jul 10, 2014, 07:59 AM IST