२०२४ पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहणार - सर्वे
२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मोदी लाटेने सगळ्याच विरोधी पक्षांना अक्षरचा पछाडत देशात बहुमताचं सरकार आणलं. मोदींची ही लाट आता उरलेली नाही असं म्हणणाऱ्यांसाठी मात्र ही बातमी थोडी वेगळी आहे.
May 1, 2016, 06:45 PM IST2019 साठी 'पवार'प्ले
2019 मध्ये भाजपविरोधी पक्षांचं नेतृत्व करण्यासाठी नितीश कुमारांच्या चेहऱ्याला शरद पवारांचा पाठिंबा मिळाला आहे.
Apr 29, 2016, 05:38 PM IST