'मी खूप रोमँटिक, खरंच...' आमिर खान म्हणाला, 'माझ्या दोन्ही पत्नींना विचारा'
Aamir Khan Video: आमिर खानने अलीकडेच त्याचा मुलगा जुनैदच्या 'लवयापा' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. यावेळे त्याने प्रेम आणि नातेसंबंधांमधील चुकांबद्दल सांगितले. आमिर खानने असेही सांगितले की तो खऱ्या आयुष्यात खूप रोमँटिक व्यक्ती आहे.
Jan 12, 2025, 01:39 PM ISTआमिर खानला किती मुलं आहेत? पाहा काय करतात
Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सोबत लग्नगाठ बांधणार आहे. सोशल मिडियावर या दोघांच्या लग्नापुर्वीच्या विधिंचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यानिमित्ताने आमिर खानला किती मुलं आहेत याची चर्चा सुरु झाली आहे.
Jan 3, 2024, 05:49 PM IST