aarey

'आरे'तल्या झाडांवर मध्यरात्री बुलडोझर, कलम १४४ लागू

विरोध करणारे पर्यावरणप्रेमी पोलिसांच्या ताब्यात 

Oct 5, 2019, 07:52 PM IST

पर्यावरण संवर्धन आणि विकास एकत्रितरित्या झाला पाहिजे- प्रकाश जावडेकर

दिल्ली मेट्रोच्या पहिल्या स्थानकासाठी २० ते २५ झाडे कापण्यात आली. तेव्हाही लोकांकडून विरोध झाला.

Oct 5, 2019, 04:00 PM IST
 Mumbai Bulldozers Enter Aarey cut Trees Activists Arrested PT2M19S

मुंबई |'आरे'मध्ये खबरदारीसाठी उपाययोजना

मुंबई |'आरे'मध्ये खबरदारीसाठी उपाययोजना

Oct 5, 2019, 03:55 PM IST

आरे वृक्षतोडीला आव्हान देणाऱ्या पर्यावरणप्रेमींच्या पदरी निराशाच

एका याचिकेसाठी ५० हजारांचा दंडही उच्चा न्यायालयानं ठोठावलाय

Oct 4, 2019, 04:51 PM IST

आरेतील झाडे हटविल्याप्रकरणी उच्च न्यायालयात आज निर्णय ?

आरेतील झाडे हटवण्याप्रकरणी आज उच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता

Oct 4, 2019, 07:54 AM IST
Mumbai NCP Blame On Yashwant Jadhav For Threat In Aarey Tree Cutting PT1M24S

मुंबई| वृक्षतोडीच्या बाजूने मतदान केल्याने शिवसेनेकडून धमकी

मुंबई| वृक्षतोडीच्या बाजूने मतदान केल्याने शिवसेनेकडून धमकी

Sep 20, 2019, 03:20 PM IST

आरे मेट्रो कारशेड प्रकरणी 'या' चार मुद्द्यांवर सुनावणी होणार

सर्व याचिकांबाबत मुख्य न्यायमूर्ती चार मुद्यांवर सुनावणी 

Sep 17, 2019, 05:17 PM IST
Mumbai | MMRC Managing Director | Ashwini Bhide On Aarey Colony Metro Car Shed Issue PT2M21S

मुंबई | 'मेट्रो ३'ची कारशेड 'आरे'मध्येच

Mumbai | MMRC Managing Director | Ashwini Bhide On Aarey Colony Metro Car Shed Issue

Sep 10, 2019, 01:15 AM IST

मेट्रो ३च्या आरे कारशेडचा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता

 मुंबई महानगरपालिकेनेही झाडे तोडण्याचा प्रस्ताव फेटाळला 

Aug 14, 2019, 06:37 PM IST

'मेट्रो ३'साठी २२३८ झाडे तोडण्याच्या पालिकेच्या निर्णयाला स्थगिती

मेट्रो ३ च्या कारशेडसाठी गोरेगाव पूर्व भागातील 'आरे' भागातील एकूण ३५०० झाडे तोडण्यात येणार आहेत

Aug 14, 2019, 04:31 PM IST

आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला दणका

भाजप आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. कारण आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला दणका दिला आहे.

Dec 31, 2016, 12:16 PM IST

मुंबईतील आरेमधील बांधकामास मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

आरेतील हरितपट्यात बांधकाम करण्याच्या आघाडी सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

Sep 23, 2016, 07:42 PM IST