मुख्यमंत्र्यांसाठी 'पानसरें'पेक्षा उद्घाटन कार्यक्रम महत्त्वाचा
जखमी पानसरेंना कोल्हापुरहून मुंबईला हलवण्यात यावं, असं म्हणत पानसरे कुटुंबीयांची भेट घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानसरेंच्या अंत्यविधीला मात्र गैरहजर राहिले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या अंत्यविधीला जाण्याऐवजी नाशिकमध्ये पोलीस आयुक्तालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला फडणवीसांनी पसंती दिली.
Feb 21, 2015, 08:27 PM ISTपूर्वसूचना न देता बैठक बोलावण्याचा तृणमूल कॉंग्रेसचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2014, 07:22 AM ISTमुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रमाला शिवसेनेची अनुपस्थिती
राज्यातील भाजपच्या पहिल्या वहिल्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. भाजपकडून शिवसेनेला मानसन्मान मिळत नसल्याने तेथे जायचेच कशाला, असा संताप शिवसेनेच्या आमदारांमध्ये असल्याचे शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. आजच्या सोहळ्यात शिवसेनेचे आमदार, खासदार कुणीच उपस्थित राहणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.
Oct 31, 2014, 07:55 AM IST24 वर्षांची नोकरी... 23 वर्ष गैरहजेरी!
मध्यप्रदेशातल्या एका शिक्षिकेनं गैरहजर राहण्याचे सगळे रेकॉर्ड तोडलेत... ही शिक्षिका आपल्या आत्तापर्यंतच्या 24 सेवाकाळात तब्बल 23 वर्ष गैरहजर राहिलीय.
Aug 6, 2014, 11:18 AM ISTमनसे आमदार वसंत गितेंची राज ठाकरेंच्या बैठकीला दांडी
राज्यात मनसेची पायाभरणी करणाऱ्या नाशिक मनसेतील नाराजीनाट्याचा दुसरा अंक सुरु झालाय. स्थायी समिती निवडीवरुन सुरु झालेल्या या नाट्यात, आता राज ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला मनसे आमदार वसंत गिते गैरहजर राहिले आहेत. तसंच मनसेच्या 40 पैकी 20 नगरसेवकांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली आहे.
Jul 6, 2014, 07:43 PM IST