नोकरी : वित्त विभागात अकाऊंटस्/क्लार्क पदांसाठी भरती
लेखा लिपिक / लेखा परीक्षा लिपिक व कनिष्ठ लेखपाल / कनिष्ठ लेखा परिक्षक यांची एकूण 516 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय
May 27, 2014, 07:53 PM ISTलहान मुलांचं खातं उघडण्यात `एसबीआय`चं पहिलं पाऊलं
लहान मुलांना बँकेत खातं उघडण्याची परवानगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने लहान मुलांसाठी खातं उघडण्याचा श्रीगणेशा केला आहे.
May 9, 2014, 11:28 AM ISTबनावट अकाऊंटवर फेसबुकची नजर
आगामी लोकसभा निवडणुकीत तरुण मतदार जास्त संख्येनं मतदान करणार आहेत. तसंच तरुण मतदारांना सोशल नेटवर्किंग साइटचं जणू काही व्यसनच लागलं आहे. म्ह्णूनच राजकीय पक्ष सोशल साइटचा वापर प्रचारासाठी करुन तरुण मतदारांचं लक्ष वेधू घेतायंत.
Apr 1, 2014, 12:15 PM IST