action

Pune Update TET Exam Scam Action On Fake Teachers PT2M41S

VIDEO | टीईटी घोटाळ्याप्रकरणी कारवाईचे आदेश

Pune Update TET Exam Scam Action On Fake Teachers

Aug 3, 2022, 10:05 PM IST

TET घोटाळ्यातील दोषींवर कारवाई कधी? परीक्षा परिषदेला मुहूर्तच सापडेना...

 राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) निकालात फेरफार करुन 7 हजार 874 उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले होते. या घोटाळेबाज उमेदवारांची यादी जाहीर करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी परीक्षा परिषदेला मुहुर्तच सापडत नसल्याची चर्चा आहे.

Aug 1, 2022, 12:18 PM IST

5G Spectrum Auction: सलग चौथ्या दिवशी 5G स्पेक्ट्रम लिलाव सुरू; 1.50 लाख कोटींची बोली

5G Spectrum Auction |5G लिलावाच्या पहिल्या दिवशी, सरकारला चार स्पर्धक कंपन्यांकडून 1.45 लाख कोटी रुपयांच्या बोली मिळाल्या. आज चौथ्या दिवशी लिलाव सुरू आहे.

Jul 29, 2022, 11:23 AM IST

रणबीर कपूरने किस करत 'या' अभिनेत्याला काय सांगितले.. वाचाच

रणबीरने चार वर्षांपुर्वी संजय दत्तच्या बायोपिकमध्ये काम केले होते. 

Jul 17, 2022, 02:53 PM IST

Video | रस्त्यावरील 'रक्ताच्या' पाण्यामुळं राज्यातील 'या' भागात एकच खळबळ

मालेगावमधील मोसम नदीपात्रात रक्तमिश्रित पाणी येत असल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होतंय.. कत्तलखान्याचे रक्त मिश्रित पाणी थेट ड्रेनेजद्वारे मोसम नदी पत्रात सोडले जाते.

Jun 27, 2022, 08:47 AM IST

शिंदेसेना ऍक्शन मोडमध्ये! आजच आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र राज्यपालांना देणार?

शिवसेनेतून वेगळा गट स्थापन करणारे नेते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकारला धक्का बसण्याची शक्यता आहे.

Jun 24, 2022, 08:44 AM IST
Youngster Arrest Due To Controversial Video Upload On Social Site At ahmednagar PT36S

VIDEO | आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करणं पडलं महागात

Youngster Arrest Due To Controversial Video Upload On Social Site At ahmednagar

Jun 16, 2022, 08:25 PM IST

म्हाडाची घरं असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तर तुमच्यावर कारवाईचा बडगा !

Action against illegal Construction in MHADA colony in Mumbai :मुंबईत म्हाडा वसाहतीत करण्यात आलेली बेकायदा बांधकामं पाडण्याचे आदेश म्हाडाने दिले आहेत.  

Jun 5, 2022, 08:31 AM IST
 ED action On jacklin and Seized 7 Crore Property PT38S

वाहनधारकांनो इकडे लक्ष द्या, हॉर्न वाजवताय? तुम्ही पोलिसांच्या रडारावर; अशी शाळा

Horns cause a lot of noise pollution​ : हॉर्न वाजवाल तर आता पोलीस शाळा घेणार आहेत. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी तसे आदेशच काढले आहेत.  

Apr 11, 2022, 12:20 PM IST