₹6,46,29,31,95,000... गौतम अदानी यांनी 24 तासांत बदलला गेम, पुन्हा मिळवले श्रीमंतांच्या यादीत स्थान, मात्र मुकेश अंबानी...
Gautam Adani Net Worth : देशातील तिसरे सर्वात मोठे औद्योगिक घराणे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी सोमवारी जगातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले. पण त्यांनी मंगळवारी 24 तासांत सर्व गेम बदलला आणि पुन्हा एकदा जगातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवलं.
Jan 15, 2025, 03:12 PM ISTगौतम अदानी यांची रेकॉर्डब्रेक कमाई, 24 तासात संपत्तीत 1,91,62,33,50,000 रुपयांची भर
Gautam Adani Networth : उद्योगपती गौतम अदानी यांच्या कमाईत गेल्या तीन दिवसात मोठी भर पडली आहे. गेल्या 24 तासात अदानी समूहाने तब्बल 12.3 अरब डॉलरची कमाई केली आहे. यामुळे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी 15 व्या स्थानावर पोहोचले आहेत.
Dec 6, 2023, 03:27 PM ISTAdani Enterprise: झुकेगा नहीं... हिंडनबर्गचा पंच खिळखिळा? शेअर बाजारात अदानी 'सुपर से भी उपर'
Hindenburg vs Adani: हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपची अवस्था कशी झाली हे आपण सर्वांनीच पाहिले परंतु आता जी बातमी समोर येते आहे त्यानं तुम्हालाच धक्का बसेल. आता अदानींच्या धक्कानंतर अवघ्या काही दिवसातच गौतम अदानीं सावरताना दिसत आहेत.
Feb 8, 2023, 01:19 PM IST