VIDEO | घोसाळकरांच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका
Aditya Thackeray Criticize Abhishek Ghosalkar Shoot In Firing
Feb 9, 2024, 08:35 AM ISTकोस्टल रोडवरुन धावणार बेस्ट बस; फक्त 12 तासांसाठीच मुंबईकरांच्या सेवेत असणार सागरी सेतू
Mumbai Coastal Road : कोस्टल रोड हा प्रकल्प फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरु असणार आहे. या प्रकल्पामुळे इंधनाची 34 टक्के तर वेळेची 70 टक्के बचत होणार असल्याची माहिती कोस्टल रोड प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Jan 29, 2024, 08:43 AM ISTBalasaheb Thackeray Family Tree : राजकारणातील भगवं वादळ! जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे यांची वंशवेल
Balasaheb Thackeray Family Tree: आज (23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे यांची 98 वी जयंती (Balasaheb Thackeray Jayanti) साजरी केली जात आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या ठाकरे कुटूंबाची वंशवेल कशी आहे? पाहुया..
Jan 22, 2024, 11:21 PM ISTBalasaheb Thackeray Unseen Photo: बाळासाहेब ठाकरें बद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? ज्यांच्या एका इशाऱ्यावर थांबायची मुंबई!
Balasaheb Thackeray Unseen Photos: मुंबई बाहेरून येऊन येथे स्थायिक झालेल्या अमराठी लोकांचा त्यांनी वेळोवेळी समाचार घेतला.महाराष्ट्राला फक्त मराठी लोकांची म्हणून त्यांनी संबोधले. विशेषत: दक्षिण भारतीय लोकांविरुद्ध त्यांनी आंदोलन पुकारले.
Jan 22, 2024, 08:38 PM ISTAditya Thackeray | वॉशिंग मशिनमध्ये जात नाही म्हणून आमच्यावर दबाव, आदित्य ठाकरेंची टीका
Aditya Thackeray on Kishori Pednekar ED Summons
Jan 19, 2024, 09:10 PM ISTवॉशिंग मशीनमध्ये गेले नाहीत म्हणून दबाव; आदित्य ठाकरेंचा घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणत हल्लाबोल
Aditya Thackeray targets CM Eknath Shinde over ED Notice to Kishori Pednekar
Jan 19, 2024, 06:55 PM ISTAditya Thackeray : मिंध्यांची टोळी हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करतेय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Aditya Thackeray Reaction After Suraj Chavan Arrest
Jan 18, 2024, 03:45 PM ISTखिचडी घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला अटक
Khichdi scam case : स्थालांतरित मजुरांना लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. या योजनेत घोटळा झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्याची चौकशी केली जात आहे.
Jan 17, 2024, 10:05 PM IST
...अन् एकनाथ शिंदे पडले उद्धव ठाकरेंच्या पाया, ठाकरे गटाने दाखवला VIDEO
Thackeray Faction shows video of Eknath Shinde touching feet of Uddhav Thackeray
Jan 16, 2024, 06:25 PM ISTCM शिंदे दावोससाठी रवाना; विरोधकांचे अनाठायी खर्चाचे आरोप फेटाळले
CM Eknath Shinde Revert Aditya Thackeray On Davos Visit
Jan 16, 2024, 11:45 AM ISTAditya Thackeray | दाओस दौऱ्यात मुख्यमंत्र्यांबरोबर 50 लोकं कशासाठी? आदित्य ठाकरेंचा सवाल
Aditya Thackeray Questionon CM Shinde Davos Tour
Jan 15, 2024, 06:20 PM ISTदाव्होस दौऱ्यात माजी खासदार कशासाठी? आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वित्झर्लंड दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानगीशिवाय पन्नासहून अधिक लोकांना दाव्होसला घेऊन जात आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Jan 15, 2024, 01:22 PM ISTभाजपाच्या सर्वोच्च नेत्याच्या भेटीसाठी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न, शिंदे गटाचा गौप्यस्फोट
40 गद्दार पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले होते. शिवसेनेशी गद्दारी करणा-या 40 जणांचं करिअर संपवलं, ते बाद होणार, असा इशारा त्यांनी दिलाय. दरम्यान, सरकार पाडून नेमकं काय मिळवलं? असा सवालही आदित्य ठाकरेंनी भाजपला केला होता.
Jan 11, 2024, 04:46 PM IST'लोक समजून घेतील तुम्ही इकडे या'; उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून ऑफर
Political News : राज्याच्या राजकारणात सुरु असणारं सत्तानाट्य अखेर निकाली निघालं आणि कोणत्याही आमदाराला अपात्र न ठरवण्याचा निर्णय़ विधानसभा अध्यक्षांनी घेतला.
Jan 11, 2024, 07:35 AM ISTअपघातग्रस्त दुचाकीस्वाराला पाहून आदित्य ठाकरे यांचा ताफा थांबला अन्...; सर्वत्र होतंय कौतुक
Aaditya Thackeray: कोल्हापूर-मुंबई दौऱ्यावरून परतत असताना कराड टोल नाक्याच्या पुढे एका बाईक स्वाराचा अपघात झाला होता. अपघात झाल्याची माहिती मिळताच त्याच्या मदतीसाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे धावले.
Jan 11, 2024, 07:32 AM IST