advertise

कसा होता अनुष्का शर्माचा स्ट्रगल ?

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची सध्या बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा आहे. आत्ताच्या प्रमुख अभिनेत्रीपैकी अनुष्का एक आहे. 

Apr 25, 2016, 05:49 PM IST

क्रिकेट सामन्यादरम्यान जाहिराती आऊट? बीसीसीआयला धक्का

जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयला हा धक्का असू शकतो. 

Jan 7, 2016, 08:25 PM IST

फेसबुक न वापरणारी वधू पाहिजे

हल्ली लग्न जमवण्याची प्रक्रिया पूर्वीइतकी किचकट राहिलेली नाही. आमच्या मुलीसाठी स्थळ शोधा यासाठी वधूपित्याच्या पूर्वीसारखे जोडेही झिजवावे लागत नाही. वर्तमानपत्रे, मॅट्रिमोनी वेबसाईटवर हल्ली लग्नासाठी स्थळे शोधली जातात. वर्तमानपत्रात वधू/वर पाहिजे अशा अनेक जाहिराती असतात. 

Dec 5, 2015, 10:18 AM IST

OLX वर जाहिरातपाहून पेईंग गेस्ट म्हणून आला आणि चोरी करुन गेला

सध्या ऑनलाईन मार्केट तेजीत आहे. प्रत्येक जण घरबसल्या ऑनलाईनला महत्व देत आहे. अशीच एक पेईंग गेस्टची जाहिरात olx वर दिली. ही जाहिरात पाहून एक व्यक्ती पेईंग गेस्ट म्हणून राहण्यास आला. मात्र, त्याने चोरी करुन पोबारा केल्यानंतर तो चोर असल्याचे नंतर लक्षात आले

Oct 14, 2015, 02:48 PM IST

'क्वीन' कंगणानं नाकारली दोन कोटींच्या जाहीरातीची ऑफर

सध्या कंगणा राणावतच्या करिअरमधील सुवर्णकाळ सुरु आहे. लागोपाठ तिचे सिनेमे हीट होत आहेत. अशात तिला अनेक जाहिरातीच्या ऑफर येणं सहाजिकच आहे. अशाच प्रकारे आलेल्या एका फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीला नकार दिला आहे. 

May 25, 2015, 02:50 PM IST

फेव्हिक्विकच्या 'त्या' जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी...

सध्या गाजत असलेली फेविक्विकची 'तोडो नही, जोडो' असं म्हणणाऱ्या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भाजपचे खासदार चिंतामणी मालविय यांनी केलीय. या जाहीरातीमुळे भारतीय सैन्याचा अपमान होत असल्याचं भाजप खासदारांचं म्हणणं आहे.  

Apr 23, 2015, 05:35 PM IST

भाजपच्या जाहिरातीवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल

भाजपच्या जाहिरातीवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल

Jan 28, 2015, 02:04 PM IST

जगातली पहिली सेक्स कमर्शियल

सेक्स प्रसार करण्याची खरोखर गरज आहे का?, यासाठी जाहिरातीची गरज भासू शकते का?, हे प्रश्न आता राहिलेले नाहीत, कारण  एका व्यक्तीने सेक्सला प्रमोट करण्यासाठी जाहिरातीची निर्मिती केली आहे. 

Oct 13, 2014, 04:02 PM IST

आता वाटतंय, महाराष्ट्र फळांच्या निर्यातीत 'नंबर एक'

महानायक अमिताभ बच्चन यांना राज्याच्या फलोत्पादन विभागाचं ब्रॅण्ड अॅम्बेसेडर करण्यात आलं. 

Aug 10, 2014, 09:35 PM IST

जाहिरात ऐका... मोफत कॉल करा!

मोबाईलवर केवळ जाहिरात ऐकून फुकट बोलता आलं तर! विश्वासचं बसत नाही ना... मात्र, हे खरं आहे लवकरच बंगळुरुमधील चार इंजिनीअर्स `मोफत कॉल` ही सुविधा मोबाईल धारकांसाठी उपलब्ध करून देणार आहेत.

Mar 13, 2014, 02:24 PM IST

सर्कशीतल्या प्राण्यांसाठी रोहित शर्मा सरसावला!

चेहऱ्यावर जखम घेऊन आता टीम इंडियाचा बॅट्समन रोहित शर्मा दिसणार आहे. सर्कशीत हत्तींवर होणाऱ्या अत्याचाराचा तो विरोध करणार आहे. एका जाहिरातीत रोहित प्राण्यांवरील अत्याचाराचा निषेध करतांना दिसेल.

Mar 6, 2014, 01:05 PM IST

काँग्रेसची `अॅड गर्ल` अडचणीत...

काँग्रेसला पाठिंबा देणारी भारताची एक सजग मुस्लीम तरुणी म्हणून सध्या घराघरांत दिसणारी `हसीबा अमीन` सध्या अडचणीत सापडलीय. सोशल वेबसाईटवर तिच्यावर वैयक्तिक हल्ला चढवला जातोय.

Jan 31, 2014, 12:31 PM IST

मोबाईलवर जाहिराती पाहा आणि पैसे मिळवा

मायक्रोमॅक्स आपल्या स्मार्ट फोनवर जाहिरात पाहण्याच्या बदल्यात पैसे देणार आहे. ही योजना मायक्रोमॅक्सचा आगामी फोन मायक्रोमॅक्स कॅनव्हॉस मॅड सोबत लागू होणार आहे. या सारखा प्लान या आधी टाटा डोकोमोने आणला आहे.

Jan 16, 2014, 10:33 AM IST

कार तुमची, ईएमआय आमचा

आता या महागाईच्या जमान्यात बिनधास्त कार खरेदी करा. काय म्हणताय? ईएमआयची चिंता? देन डोण्ट वरी. कारण आता तीन वर्षे तुमचा ईएमआय भरणार कंपनी.तुम्ही फक्त कारच्या प्रवासाचा आनंद घ्या.

Jul 11, 2013, 06:22 PM IST