afraid

"तो घाबरलेला, त्याला पाणबुडीत जायचं नव्हतं पण..."; मृत पाकिस्तानी पिता-पुत्राबद्दल मोठा खुलासा

OceanGate Suleman Dawood Death: या पाणबुडीच्या अपघातामध्ये मरण पावलेल्या 5 प्रवाशांमध्ये सर्वात कमी वयाचा प्रवासी हा मुलगा होता. मूळचा पाकिस्तानी असलेला हा तरुण केवळ 19 वर्षांचा होता

Jun 24, 2023, 12:22 PM IST

कधीही न झोपणाऱ्या मुंबईत आहेत हॉन्टेड प्लेसेस; इथं जाताना पाय थरथरतात

मुंबईसारख्या गजबलेल्या शहरात हे हॉन्टेड प्लेस आहेत. येथे जाताना नागरीक दहावेळा विचार करतात. 

Apr 24, 2023, 11:47 PM IST

देशाच्या 'या' मंदिरात नेता आणि मंत्री थांबायला घाबरतात, कारण ऐकून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

भारतात अशी अनेक मंदिरं (Temple) आहेत, जी अतिशय रहस्यमयी (mysterious) आहेत. मुख्य म्हणजे आतापर्यंत याबाबत कोणताही खुलासा झालेला नाही. 

Nov 16, 2022, 08:23 PM IST

Suryakumar Yadav च्या मनात नेमकी कसली भीती? अखेर KL Rahul ने केला खुलासा

सामन्यानंतर के.एल राहुलने सूर्यकुमारच्या भीतीबद्दलचा खुलासा केला आहे.

Sep 30, 2022, 11:49 AM IST

कोरोनानंतर आता 'हा' विषाणूच ठरेल जागतिक महामारीचे कारण? WHO ने दिली 'ही' माहिती

Monkeypox virus |  जगभरात मंकीपॉक्स आजारात सातत्याने वाढ होत आहे. हा आजार हे पुढील महामारीचे कारण बनू शकतो. याबाबत डब्ल्यूएचओने मोठी माहिती दिली आहे.

May 31, 2022, 04:02 PM IST

हार्ट अटॅकची भीती वाटते का? अजिबात घाबरु नका ही ८ सुपरफुडस आहेत ना!

असेच काही पदार्थ आहेत जे तुमच्या धमन्यांना आतील बाजूने निरोगी ठेवून हृदयाला सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.

Dec 23, 2021, 04:03 PM IST

सत्तासंघर्षात आता आमदारांची फोडाफोडी होणार?

सत्तास्थापनेचा कोणताच पर्याय पुढे येत नसल्यानं आता आमदारांची फोडाफोडी होण्याची भीती काही पक्षांना वाटू लागलीय. 

Nov 7, 2019, 10:02 PM IST

कोणालाही न घाबरता, निष्पक्षपणे आपले कर्तव्य बजावेन- सरन्यायाधिश गोगोई

आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणांच्या आरोपाचे भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी खंडन केले आहे.  

Apr 21, 2019, 08:28 AM IST

तुकाराम मुंढे फक्त एकाच माणसाला घाबरतात

तुकाराम मुंढे यांनी पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात हे बोलून दाखवलं होतं.

Feb 10, 2018, 09:23 AM IST

'या गोलंदाजाची मला भीती वाटायची' - सेहवागची कबुली

वीरेंद्र सेहवागची अनेक गोलंदाजांना भीती वाटायची, मात्र सेहवागला एका गोलंदाजाची भीती वाटायची, ही कबुली खुद्द वीरेंद्र सेहवागने दिली आहे. 

Feb 13, 2017, 03:15 PM IST

उद्धव ठाकरे घाबरले आहेत : चंद्रकांत पाटील

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घाबरले आहेत, अशी टीका महसूलमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. 

Feb 8, 2017, 06:36 PM IST

विराट म्हणतो, मी यांना खूप घाबरतो

 तो कोणाला अधिक घाबरतो.

Oct 19, 2016, 10:43 PM IST

हॉलिवूडचे बॉलिवूडवर वर्चस्व !

मागील काही महिन्यांतच फिल्म इंडस्ट्रीत विविध ट्रेंड्स पहायला मिळालेत. भारतीय चित्रपट सृष्टीत बॉलिवूडने कायमच आपले वर्चस्व दाखवले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मात्र आता हॉलिवूड बॉलीवूडवर वर्चस्व दाखवायला लागेल की काय असं धक्कादायक चित्र दिसू लागले आहे.

May 30, 2016, 09:06 PM IST