सेक्स रॅकेट : कोण आहे ही कल्याणी देशपांडे
पुण्यातल्या पाषाण सुस रोडवर राहणाऱ्या ५० वर्षीय कल्याणी देशपांडे हिचा मुख्य व्यवसाय आहे वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवणं...
Oct 11, 2013, 06:41 PM ISTराजीव गांधी स्वीडिश कंपनीचे दलाल होते- विकीलीक्स
विकीलिक्सच्या नव्या खुलाशाने भारतीय राजकारणात भूकंप आला आहे. या वेबसाइटने दावा केला आहे की, राजीव गांधी भारताचे पंतप्रधान बनण्यापूर्वी जेव्हा पायलट म्हणून काम करत होते. तेव्हा ते एका स्वीडिश कंपनी साब स्कॉनियासाठी दलालीचे काम करत होते. तसेच माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याबाबतही धक्कादायक खुलासा केला आहे.
Apr 8, 2013, 01:12 PM ISTबिल्डरचा पोलिस एजंट, रहिवाशांशी करतोय सेटलमेंट!
एका बिल्डरधार्जिण्या एसीपीनं स्वत:च्या स्वार्थासाठी झोपडपट्टीधारकांवर दबाव आणायला सुरूवात केलीय. अनिल कराडे असं या पोलीस अधिका-याचं नाव आहे. विलेपार्ले पूर्व भागातील आंबेडकर नगर परिसरातील जागा बिल्डरला द्यावी यासाठी एजंट बनून सेटलमेंट करण्याचं काम कराडे करतोय.
Jun 18, 2012, 02:57 PM IST'रेल्वे' तिकीटांचा काळा बाजार!
मुंबईच्या नागपाडा परिसरातल्या एका कार्यालयावर छापा मारुन आरपीएफने १ लाख ६ हजार रुपये किमतीची १२६ रेल्वे तिकीटं जप्त केली आहेत.
Feb 2, 2012, 04:09 PM IST