सबनीसांची माघार, भाजपचं आंदोलन स्थगित
सबनीसांची माघार, भाजपचं आंदोलन स्थगित
Jan 13, 2016, 03:34 PM ISTपाण्यावरून रणकंदन : शिवसैनिकांचं बीड-जालना रस्त्यावर आंदोलन
शिवसैनिकांचं बीड-जालना रस्त्यावर आंदोलन
Oct 24, 2015, 08:48 PM ISTमहागाईविरोधातील मोर्चाला राज ठाकरेंची दांडी
वाढत्या महागाईविरोधात मनसेनं दादरमध्ये मोर्चा काढला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. माटुंगा राजगड मुख्य कार्यालय ते दादर रेल्वे स्थानका पर्यन्त हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. मनसेचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.
Oct 16, 2015, 07:51 PM ISTराष्ट्रवादीचं जेलभरो आंदोलन पण अजितदादा, तटकरेंना ठेवलं दूर!
दुष्काळाबाबत राज्य सरकारच्या निष्क्रियेविरोधात राष्ट्रवादीनं जेलभरो आंदोलनाची हाक दिलीय खरी... पण त्यापासून अजित पवार आणि सुनिल तटकरेंना जाणून बुजून दूर ठेवलं जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलीय.
Sep 13, 2015, 09:29 PM ISTराष्ट्रवादीच्या जेलभरो आंदोलनाचं नेतृत्व सुप्रिया सुळेंकडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 09:20 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचं जेलभरो आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 08:21 PM ISTपटेल आरक्षण आंदोलनात आतापर्यंत ९ ठार
गुजरातमध्ये पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद, मेहसाणा आणि सुरतमध्ये कालपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सुरतमध्ये अजूनही तणावपूर्ण शांतता आहे.
Aug 27, 2015, 09:22 AM ISTछायाचित्र : पटेल आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण
Aug 26, 2015, 03:26 PM ISTअहमदाबाद, सुरत, मेहसाणामध्ये कर्फ्यू
पटेल समुदायाच्या आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर सूरत आणि मेहसाणामध्ये मंगळवारी कर्फ्यू लावण्यात आला, सुरतमध्येही कर्फ्यू लावण्यात आला आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांना काही वेळ पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ही हिंसा उसळली आहे.
Aug 26, 2015, 09:24 AM ISTअधिवेशन चालू दिलं नाही म्हणून राज्यभरात भाजपची काँग्रेसविरोधात निदर्शनं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2015, 08:44 PM IST'वन रॅंक वन पेन्शन'साठी अण्णा हजारे आग्रही
माजी सैनिकांच्या आंदोलनामध्ये रविवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हेदेखील सहभागी झाले. 'वन रॅंक वन पेन्शन' योजनेच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन करणाऱ्या माजी सैनिकांना अण्णांनी पाठिंबा दिला आहे.
Jul 26, 2015, 08:19 PM ISTदक्षिण मुंबईतून कोळी समाजाला हटवण्याचा डाव - तांडेल
Jul 20, 2015, 10:19 PM ISTझटपट बातम्या: राज्यातील घडामो़डी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2015, 10:55 PM ISTसरकारविरोधी काँग्रेसचं राज्यभरात आंदोलन (९ जुलै २०१५)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2015, 09:46 PM IST