महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात क्रांती! AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊसाचं यशस्वी उत्पादन
AI Technology: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर म्हणजेच AI तंत्रज्ञानावर कृषी क्षेत्रातही आमुलाग्र बदल होताना दिसत आहेत.
Jan 12, 2025, 09:02 PM IST...तर आठवड्यातून साडेतीन दिवसच ऑफिस! 'या' सीईओने व्यक्त केलं 3.5 Day Week चं भाकित
Working Hours In Office To Reduce If...: जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये फाइव्ह डेज विक, सिक्स डेज विक असं काम केलं जातं. काही देशांमध्ये अगदी फोर डेज विकही आहे. मात्र हा कालावधी आता अधिक कमी होणार आहे.
Nov 28, 2024, 08:17 AM ISTFact Check : विराट कोहली-गौतम गंभीरच्या Kissing चा Video व्हायरल, नेमकं काय आहे सत्य
AI ला जमणार नाहीत माणसांची ही 10 कामं!
AI will not be able to do these 10 tasks which only humans can do! कृत्रिम बुध्दीमत्तेच्या उत्क्रांतीनंतरसूध्दा काही व्यवसाय असे आहेत जे मानवी मेंदुचं करु शकतो. निर्मितिक्षमता, भावनिक विचार, समस्या सोडवणे आदीं गोष्टी मानवीक्षमताच करु शकतात.
Aug 28, 2024, 12:00 PM ISTएआय टेक्नॉलॉजीवर पुष्कर जोगचा सिनेमा; पहायला मिळणार भली मोठी स्टारकास्ट
आर्टिफिशल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय. आर्टिफिशल इंटेलिजन्स आधारित चॅटजीपीटीने (Chat GPT) विविध क्षेत्रात आपला जम बसवलाय.
Apr 15, 2024, 09:23 PM ISTसचिन तेंडुलकरनंतर आता सोनू सूद डीप फेकच्या जाळ्यात, शेअर केला व्हिडिओ
Sonu Sud Deep Fake Video : भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता बॉलिवूड अभिनेता सोनू सुदही डीपफेक व्हिडिओच्या जाळ्यात अडकलाय.
Jan 18, 2024, 07:02 PM ISTChatGPT मुळं शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात? 'या' विद्यापीठात वापर सुरु
ChatGPT AI technology : दर दिवशी नवनव्या तंत्रज्ञानामुळं दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींची कार्यपद्धती बदलताना दिसतेय. अगदी शिक्षण विभागही याला अपवाद राहिलेला नाही. शैक्षणिक क्षेत्रात नेमके काय बदल होताहेत? पाहा...
Jun 29, 2023, 12:50 PM ISTWhatsapp व्हिडीओ कॉल आणि चॅट सुरक्षित? वाचा अत्यंत महत्त्वाच्या टीप्स
रोजच्या वापरातील व्हाट्सअप व्हिडिओ कॉल आणि चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी या टीप्स माहित असायलाच हव्या.
Mar 10, 2021, 09:29 AM ISTआता हॉटेलमध्ये टेबल बुक करणार 'गुगल'
तुम्ही सांगाल ते काम आता गुगल करणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीबरोबर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असेल तर तुमच्यासाठी टेबल बुक करणार आहे. टॅक्सी बुक करणार आहे, तुमच्याशी संवाद साधणार आहे... हे कसं शक्य होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना.
May 10, 2018, 06:24 PM IST