चार दशकांनंतर HIV पासून मिळणार सुटका? लवकरच लस येण्याची शक्यता
कोरोनावर लस आली मात्र HIVसारख्या दुर्धर आजारावर प्रभावी औषध कधी येणार असा प्रश्न संपूर्ण जगासमोर होता. मात्र काळजी करण्याचं कारण नाही, अमेरिकेत HIV लसीची क्लिनिकल ट्रायल सुरू झाली आहे. नेमकी कशी आहे ही लस जाणून घेऊया.
Feb 1, 2022, 09:32 PM ISTएड्सवर प्रथमच लस
क्युबात शास्त्रज्ञांनी एड्सच्या नव्या लसीची उंदरावर चाचणी यशस्वी करुन दाखवली आहे. आता लवकरच माणसावर चाचणी करण्यात येणार आहे. शास्त्रज्ञांच्या टीमचे प्रमुख एनरिक इग्लेशियस यांनी काल हवानात सांगितल की एड्सच्या नव्या लसीची प्रयोगशाळेत उंदारांवर यशस्वी चाचणी करण्यात आल्याचं सांगितलं.
Mar 7, 2012, 01:49 PM ISTएड्सवर परिणामकारक लस लवकरच
एडस रोगाच्या विरोधातली दीर्घकाळ चाललेली लढाई अखेर मानव जिंकेल अशी आशा निर्माण झाली आहे. सिमियन इम्युनोडेफिशीन्सी व्हारयस म्हणजेच एस आय व्ही या एडसच्या सर्वात घातक प्रकारवरच्या लशीचा माकडावरचा प्रयोग यशस्वी ठरला आहे
Jan 8, 2012, 12:41 PM IST