air conditioner 0

PHOTO: AC च्या रिमोटमध्येच लपलंय लाईट बील वाचवण्याचं बटण! तुम्हाला सापडलं का?

तुमच्या एसीच्या रिमोटमध्ये असे एक बटण आहे, ज्याद्वारे वीज बिल नियंत्रित केले जाऊ शकते. 

Sep 3, 2024, 01:07 PM IST

तुम्हीही गाडी सुरु करताच AC लावता का? मग आताच बदला 'ही' सवय

Auto Car Tips: तुम्हीही गाडी सुरु करताच AC लावता का? मग आताच बदला 'ही' सवय. जर तुम्ही गाडी सुरु केल्यानंतर लगेच AC ऑन करत असाल तर तुमची गाडी लवकर खराब होऊ शकते. 

 

Jul 30, 2024, 04:55 PM IST

रात्री AC चं टेम्परेचर नेमकं किती ठेवावं?

एसीचा वापर करताना गारेगार वाराही मिळेल आणि वीजबिलही कमी येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. 

 

Jun 8, 2024, 08:32 PM IST

How To Reduce AC Bill : उन्हाळ्यात एसीचा वापर केल्याने भरमसाठ बिल येतं? 5 पद्धतीने राहिल आटोक्यात

Tech Tips: अनेकदा लोक एसीमुळे बिल जास्त येऊ नये म्हणून 2 स्टार किंवा 3 स्टार एसी खरेदी करतात. जुन्या मॉडेलचा एसी खरेदी केल्याने विजेचा वापरही जास्त होतो. अशा परिस्थितीत वीज बिलही जास्त येते. 

May 3, 2024, 05:42 PM IST

उन्हाळ्यात AC कितीही सुरु ठेवलात तरी बिल वाढणार नाही, आजमावून पाहा या टिप्स

उन्हाळा वाढल्यानंतर एसीचा वापरही वाढू लागतो. पण याचा परिणाम थेट वीज बिलावर होतो. यामुळे काहीजण घऱात एसी असतानाही त्याचा फार वापर करणं टाळतात. पण एसीचा पुरेपूर वापर करुनही तुम्ही वीज बिल जास्त येणार नाही याची काळजी घेऊ शकता. 

 

Apr 16, 2024, 03:10 PM IST

एसीमध्ये झोपल्याने अंग दुखण्याचे 'हे' आहे खरं कारण

झोपण्यापूर्वी बरेच जण एसी चालू करतात. सर्व खिडक्या-दारे बंद करुन एसीचे तापमान 16 ठेवले जाते. पण त्यानंतर तुम्ही सकाळी उठलात की तुमचे अंग दुखू लागतं. पण असे का होते?

Jul 25, 2023, 04:46 PM IST

बहुतांश AC युनिट पांढऱ्या रंगाचे का असतात? 99% लोकांना यामागचं कारणच माहित नाहीये

Why is the Color of AC Only White ? तुम्हाला कोणी हा प्रश्न विचारल्यास यापुढे, ठाऊक नाही बुवा; असं म्हणण्यापेक्षा एकदा वाचून घ्याच यामागचं कारण. कायम लक्षात ठेवा आणि इतरांनाही सांगा 

 

May 22, 2023, 11:28 AM IST

तुमच्या ऑफिसमध्ये AC असेल तर सावधान कारण...; 'हे' 12 धोके समजून घ्या

Side Effects of Air Conditioner: आपल्यापैकी अनेकजण हे कायम एसीमध्येच असतात. मात्र हे आरोग्यासाठी फार धोकादायक आहे.

May 19, 2023, 10:49 AM IST

उन्हाळ्यात AC चे बील कसं वाचवायचं? वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

राज्यासह देशभरात उकाड्याने सर्वच जण हैराण आहेत. त्यामुळे पंखा, एसी, कुलर यासारख्या पर्यायांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय. मात्र यामुळे येणाऱ्या वीज बिलामुळेही अनेकांचे टेन्शन वाढलं आहे. मात्र आता चिंता करण्याची आवश्यकता नाही.

May 12, 2023, 05:38 PM IST

उन्हाळ्यात AC शिवाय तुम्ही राहू शकत नाही? परंतु सावध व्हा, कारण जास्तवेळ एसीची हवा खाणं ठरू शकतं धोकादायक

AC Side Effects: सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. तेव्हा आपल्यालाही एसीखाली (Summer Tips) बसण्याची सवय असेलच. बाहेरून गर्मीतून आल्यावर अथवा घरीच नुसतं बसल्यावरही आपल्याला प्रचंड उकाडा जाणवतो. तेव्हा आपण एसीखाली तासन् तास बसून राहतो (Ac Harmful Effects on Health) आणि त्याचे आपल्यालाही भान राहत नाही. परंतु तुम्ही ही सवय वेळीच सोडणं आवश्यक आहे. 

May 2, 2023, 08:47 PM IST

उन्हाळ्यात असा वापरा AC; कूलिंग महिनोन् महिने टिकेल

Summer AC Tips : वेळेनुसार एसी नेहमी जितकी थंडी हवा देते तितकी देत नाही. उन्हाळ्यात तर प्रत्येक व्यक्ती थंडावा शोधत असते. बऱ्याचवेळा अनेकांना नवीन एसी घेण्याची गरज भासते किंवा मग घरात असलेला जूना कुलर वापरण्याची वेळ येते. आता तुम्ही घरच्या घरी एसीला नवीन बनवू शकता. त्यानंतर तुमचा जुना एसी हा नवीन एसी असतो तेव्हा जितका थंडावा देतो तितका थंडावा हा जुना एसी देऊ लागतो. चला तर जाणून घेऊया टिप्स...

Mar 12, 2023, 05:31 PM IST

Air Conditioner Discount: हिवाळा संपण्याआधी AC च्या किंमती झाल्या अर्ध्या! कूलरच्या किंमतीत मिळतोय AC

AC Discount: सामान्यपणे उन्हाळ्याच्या सुरुवातीला एसीच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येतं, मात्र सध्या हिवाळ्याच्या सिझनमध्येच काही खास ऑफर्स एसीवर उपलब्ध असून हजारो रुपये वाचवण्याची ही सुवर्णसंधी आहे.

Jan 21, 2023, 12:17 PM IST

Knowledge News: एसीमध्ये 'टन' हा प्रकार काय असतो? जाणून घ्या योग्य उत्तर

AC Ton: सोशल मीडियावर एका प्रश्नाची चर्चा रंगली आहे. एका युजर्सने विचारलेल्या प्रश्नामुळे सर्वच कामाला लागले आहेत. एसीमध्ये टन काय असते माहित आहे का? असा प्रश्न युजर्सने विचारला आहे. या प्रश्नाला अनेक जणांनी मजेशीर उत्तर दिली आहेत. चला तर जाणून घेऊयात टन म्हणजे काय असते?

Nov 25, 2022, 05:52 PM IST

उकाड्यापासून दिलासा देणारा Bed AC! काही मिनिटात मिळणार थंडावा

आज आम्ही तुम्हाला पोर्टेबल एसीच्या छोट्या वर्जनबद्दल सांगणार आहोत. हा एसी बेड एरिया कूलिंग करण्यासाठी खास पद्धतीने तयार केला आहे. 

Jul 13, 2022, 06:06 PM IST

उष्णतेपासून सुटका हवी असेल, तर घरी आणा कमी किंमतीतील 'हा' टेबल AC

एसीचा खर्च सर्वांना परवडणारा नसतो किंवा काहींच्या घरी एसी लावण्यासाठी जागा नसते. ज्यामुळे कितीही वाटलं तरी सगळ्यांनाच एसीचा पर्याय खुला नसतो.

Apr 27, 2022, 06:36 PM IST