एअर इंडिया हवेत, संप काही मिटेना
एअर इंडियाच्या वैमानिकांचा संप मंगळवारी आठव्या दिवशीही सुरूच आहे. या संपामुळे १० आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. संपकरी आणि व्यवस्थापनात बोलणी होत नसल्याने संप सुरूच आहे.
May 15, 2012, 03:19 PM ISTहा संप संपणार तरी कधी ?...
एअर इंडियाच्या पायलट गिल्डची उद्या नागरी उड्डयन मंत्री अजित सिंह यांच्याबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. दरम्यान एअर इंडियाच्या पायलट गिल्डने पुकारलेल्या संपाचा आज सहावा दिवस आहे.
May 13, 2012, 02:55 PM ISTएअर इंडिया ठप्प... पायलट्सचा संप सुरुच
एअर इंडियाच्या पायलट्सचा संप आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. या संपामुळे एअर इंडियाच्या मुंबई आणि दिल्ली विमानतळावरील 20 फ्लाईट्स आज रद्द करण्यात आल्या आहेत.
May 10, 2012, 01:02 PM ISTसंपाने एअर इंडिया जमिनीवर
एअर इंडियाचे सुमारे ८०० वैमानिक अचानक संपावर गेल्याने याचा फटका विमानसेवेवर झाला आहे. अनेक विमानांची उड्डाने रद्द करण्यात आली आहेत. याचा त्रास प्रवाश्यांना होत आहे.
Jan 14, 2012, 12:18 PM ISTएअर इंडियाचा महाराजा झाला सांताक्लॉज
एअर इंडियाचा महाराजा म्हातारा झाला असला आणि त्याचे संस्थान खालसा झालं असली तरी आजही तो महाराजाच आहे हे त्याने दाखवून दिलं आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर त्याने मल्ल्यांच्या किंगफिशर मधील ३६ हवाईसुंदरींना मोठ्या मनाने आपल्या दरबरात पदरी ठेवून घेतलं आहे.
Dec 25, 2011, 06:31 PM IST