एअर इंडियाची दिवाळी भेट, १७७७ रुपयांत करा विमान प्रवास
सार्वजनिक क्षेत्रात विमान कंपनी एअर इंडियानं आपल्या घरगुती नेटवर्कवर १७७७ रुपयांपासून सुरूवात अशा तिकीट विक्रीची घोषणा केलीय. कंपनीची ही 'दिवाळी धमाका' योजना ७ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील.
Nov 4, 2015, 10:09 AM ISTएअर इंडिया कायम करणार एक नवा रेकॉर्ड
एअर इंडिया कायम करणार एक नवा रेकॉर्ड
Sep 23, 2015, 10:55 AM IST'एअर इंडिया' लटकलं... ३० ड्रीमलाइनर वैमानिकांचा राजीनामा!
'एअर इंडिया'च्या ३० ड्रीमलायनर वैमानिकांनी राजीनामा दिलाय. उल्लेखनीय म्हणजे, या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी १५ करोड रुपये खर्च करण्यात आला होता.
Sep 3, 2015, 02:27 PM ISTनोकरी : बारावी पास मुलांसाठी ८० हजारांच्या नोकरीची संधी!
एअर इंडियानं १८० पदांसाठी 'ट्रेनी पायलट' या पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रदर्शित केलीय.
Aug 15, 2015, 04:15 PM ISTआता २५ किलो सामान घेऊन करता येईल एअर इंडियानं प्रवास
विमानाच्या इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया उद्यापासून काळी काळासाठी डोमेस्टिक फ्लाइटमध्ये २५ किलो सामान मोफत घेऊन जाता येणार आहे. पहिले ही सीमा २० किलो होती.
Aug 12, 2015, 11:45 AM ISTएअर इंडिया विमानाच्या टॉयलेटमध्ये मिळालं किलोभर सोनं
सिंगापूरहून चेन्नईला आलेल्या एअर इंडिया विमानाच्या टॉयलेटमध्ये ३५ लाख किमतीचं एक किलो सोनं कस्मट विभागानं हस्तगत केलंय. विमानतळावरील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअर इंडिया विमानाच्या टॉयलेटमध्ये अज्ञात लोकांनी ठेवलेलं सोन साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळालं.
Aug 2, 2015, 03:29 PM ISTउंदीर मामामुळे विमानाची इमरजेंसी लॅडींग
पक्षांच्या टकरेमुळे केलेले इमरजन्सी लॅडींग आपण बरेच वेळा बघतो पण आता उंदरामुळे विमानाची लॅडींग केलेली घटना समोर आली आहे.
Jul 31, 2015, 03:05 PM ISTएअर इंडियाचं मुख्यालय पुन्हा मुंबईला हलवा - शिवसेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2015, 11:11 AM ISTएअर इंडियाचं मुख्यालय पुन्हा मुंबईला हलवा - शिवसेना
एअर इंडियाचे मुख्यालय पुन्हा मुंबईला हलवा, अशी मागणी शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळानं आज केली. शिवसेना खासदारांनी एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रोहित नंदन यांची भेट घेऊन, ही मागणी केली.
Jul 23, 2015, 10:11 PM ISTएअर इंडिया विमानाला विलंब, मुख्यमंत्री देणार का स्पष्टीकरण?
आठवड्यभराच्या अमेरिका दौऱ्यावरून परतल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. २९ जुलैला अमेरिका दौऱ्यावर जाताना एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या विलंबाबद्दल मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.
Jul 7, 2015, 09:30 AM ISTतीन प्रवाशांना उतरवून रिजिजूंनी मिळवली विमानात जागा?
तीन प्रवाशांना उतरवून रिजिजूंनी मिळवली विमानात जागा?
Jul 2, 2015, 03:00 PM ISTतीन प्रवाशांना उतरवून रिजिजूंनी मिळवली विमानात जागा?
केंद्रीय मंत्री किरण रिजिजू एका नव्या वादात फसलेत. हा वादही विमानाच्या उशीरा उड्डाणाशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेहहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानाला जवळपास एक तास उड्डाणाला उशीर झाला... तो मंत्रिमहोदयांमुळे... इतकंच नाही तर रिजिजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विमानात जागा देण्यासाठी विमानातून तीन प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं... यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.
Jul 2, 2015, 12:20 PM ISTविमानाला आमच्यामुळे उशीर नाही : मुख्यमंत्री
'व्हीआयपीं'मुळे एअर इंडियाच्या विमानाची रखडपट्टी होण्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमेरिकेत घेऊन जाणाऱ्या विमानाबाबत हा प्रकार घडला. सीएमचे प्रधान सचिव प्रवीणसिंग परदेशी यांच्यामुळे हा लेटमार्क पडला. मात्र, असं काही झालेलं नाही, असे मुख्यमंत्री यांनी ट्विट केलंय.
Jul 1, 2015, 11:30 AM ISTएअर इंडियाचा मान्सून धमाका, 1777 रुपयांत हवाई सफर
सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी एअर इंडियानं भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर दिलीय.
Jun 10, 2015, 02:54 PM IST'एअर इंडिया'च्या 17 लेटलतिफ एअरहोस्टेसना फटका
कर्मचाऱ्यांची उशीरा येण्याची सवय सुधारण्यासाठी एअर इंडियानं आता कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय... याच कठोर धोरणाचा फटका नुकताच 17 एअरहोस्टेसना बसलाय.
May 28, 2015, 05:47 PM IST