एअर इंडियाची दिवाळी भेट, १७७७ रुपयांत करा विमान प्रवास

सार्वजनिक क्षेत्रात विमान कंपनी एअर इंडियानं आपल्या घरगुती नेटवर्कवर १७७७ रुपयांपासून सुरूवात अशा तिकीट विक्रीची घोषणा केलीय. कंपनीची ही 'दिवाळी धमाका' योजना ७ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील.

PTI | Updated: Nov 4, 2015, 10:10 AM IST
एअर इंडियाची दिवाळी भेट, १७७७ रुपयांत करा विमान प्रवास title=

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रात विमान कंपनी एअर इंडियानं आपल्या घरगुती नेटवर्कवर १७७७ रुपयांपासून सुरूवात अशा तिकीट विक्रीची घोषणा केलीय. कंपनीची ही 'दिवाळी धमाका' योजना ७ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील.

कंपनीनं सांगितलं, या योजनेअंतर्गत एअर इंडियाच्या प्रवाशांना कंपनीच्या घरगुती नेटवर्कवर प्रवास करण्यासाठी कमीत कमी १,७७७ रुपये भाडं असलेलं तिकीट बुक करण्याची संधी मिळेल.

या दिवाळी धमाका ऑफर अंतर्गत बुक केलेल्या तिकीटांवर १५ जानेवारी ते १५ एप्रिल २०१६ प्रवास करता येणार आहे. 

अधिक वाचा - स्पाइसजेटचा दिवाळी धमाका, अवघ्या ७४९ रुपयांत विमान प्रवास

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.