Panchang 26 November 2024 in marathi : हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. महिन्याला 2 म्हणजे वर्षाला 24 एकादशीचं व्रत येत असतं. या वर्षातील नोव्हेंबर हा शेवटचा महिना असून या महिन्यातील शेवटची एकादशीचं व्रत हे मंगळवारी 26 नोव्हेंबरला आहे. या एकादशी तिथीला मातेचे दर्शन झालं म्हणून या तिथीला उत्पन्ना किंवा उत्पत्ती एकादशी असं म्हटलं जातं.
हिंदू पंचांगानुसार कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला आहे. तर आज चंद्र कन्या राशीत आहे. प्रीति योग, द्विपुष्कर योग आणि हस्त नक्षत्राचा शुभ संयोग आज जुळून आला आहे. (Tuesday Panchang)
हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. मंगळवार हा दिवस गणेशा आणि हनुमानजीला समर्पित आहे. अशा या मंगळवारचं राहुकाळ, नक्षत्र, शुभ मुहूर्त, अशुभ वेळ जाणून घ्या. (Tuesday panchang 26 november 2024 panchang in marathi Utpanna Ekadashi 2024)
वार - मंगळवार
तिथी - एकादशी - 27:49:53 पर्यंत
नक्षत्र - हस्त - 28:34:53 पर्यंत
करण - भाव - 14:27:27 पर्यंत, बालव - 27:49:53 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - प्रीति - 14:12:13 पर्यंत
सूर्योदय - 06:52:51
सूर्यास्त - 17:24:07
चंद्र रास - कन्या
चंद्रोदय - 27:12:59
चंद्रास्त - 14:24:59
ऋतु - हेमंत
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:31:16
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष
दुष्टमुहूर्त - 08:59:06 पासुन 09:41:11 पर्यंत
कुलिक – 13:11:37 पासुन 13:53:42 पर्यंत
कंटक – 07:34:56 पासुन 08:17:01 पर्यंत
राहु काळ – 14:46:18 पासुन 16:05:13 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 08:59:06 पासुन 09:41:11 पर्यंत
यमघण्ट – 10:23:16 पासुन 11:05:21 पर्यंत
यमगण्ड - 09:30:40 पासुन 10:49:34 पर्यंत
गुलिक काळ – 12:08:29 पासुन 13:27:24 पर्यंत
अभिजीत - 11:47:26 पासुन 12:29:32 पर्यंत
उत्तर
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद
चंद्रबल
मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)