मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडवर! राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी उचलली कठोर पावलं
मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांमध्येही सध्या हवेची गुणवत्ता पातळी मोठ्या प्रमाणात खालावताना दिसत आहे. ज्यामुळं नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. वायू प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर पावलं उचलली आहेत.
Nov 9, 2023, 04:53 PM ISTVIDEO | प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईत कृत्रिम पाऊस? मुख्यमंत्र्यांचे चाचपणीचे आदेश
Mumbai CM Thinks Of Artificial Rainfall To Reduce Air Pollution
Nov 9, 2023, 02:20 PM ISTमेट्रोची कामे तात्काळ बंद करा; बीएमसीने का दिला असा आदेश? वाचा...
Mumbai Metro 3: मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांमध्येही सध्या हवेची गुणवत्ता पातळी मोठ्या प्रमाणात खालावताना दिसत आहे.
Nov 9, 2023, 12:37 PM ISTNagpur Air Pollution | नागपूरमध्येही प्रदूषणाने नागरिक हैराण
Nagpur Dr Ashok Arbat Uncut On Rising Air Pollution
Nov 9, 2023, 11:30 AM ISTMumbai Air Pollution | वाढत्या वायू प्रदूषणामुळं वाहतूक पोलीस Action Mode मध्ये, 'या' वाहनांवर होणार कारवाई
Mumbai Air Pollution Traffic Police In Action Mode For Rising Air Pollution
Nov 8, 2023, 11:05 AM ISTगुदमरणारा श्वास अडचणी वाढवतोय; Air Pollution मुळं तीन जिल्ह्यांमध्ये शाळा बंद
Air Pollution : शासनाचा मोठा आणि तितकाच महत्त्वपूर्ण आदेश; पालन केलं जाणं अपेक्षितच... तुमच्या हितासाठी घेण्यात आलाय एक मोठा निर्णय.
Nov 7, 2023, 07:37 AM IST
VIDEO | मुंबईकरांनो मॉर्निंग वॉकला जाऊ नका! प्रदूषणामुळे नियमावली जाहीर
Mumbai Health Department Alert For Diwali Rising Air Pollution
Nov 6, 2023, 03:20 PM ISTबापरे! वाढत्या प्रदूषणाचा आरोग्यावर वाईट परिणाम; पाहून म्हणाल ही काय वेळ आली...
Latest Update : सध्या फक्त हवमानातच बदल होत नसून, या बदलांचे तुमच्याआमच्या जीवनावरही थेट परिणाम होताना दिसत आहेत. त्यातच प्रदूषणाची भर पडत असल्यामुळं आरोग्याला धोका उदभवत आहे.
Nov 6, 2023, 08:14 AM IST
Air Pollution : वायू प्रदूषणामुळे मुलांमध्ये वाढतोय व्हायरसचा धोका, असा करा बचाव
Air Pollution Effect On Kids: वायू प्रदूषणामुळे मुलांमध्ये अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. चला, मुलांना प्रदूषणापासून कसे वाचवायचे ते जाणून घेऊया?
Nov 5, 2023, 05:19 PM ISTSL vs BAN, World Cup 2023: दिल्लीत नेमकं चाललंय काय? बांगलादेशनंतर श्रीलंका संघाने घेतला धक्कादायक निर्णय!
Air pollution in delhi : दिल्लीच्या विषारी धुक्यामुळे बांगलादेशने (SL vs BAN) शुक्रवारी आपलं प्रॅक्टिस सेशल रद्द केलं होतं. त्यानंतर आता श्रीलंकेने देखील प्रॅक्टिस सेशल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 4, 2023, 07:28 PM ISTमुंबईत प्रदूषणाची भयानक स्थिती; 461 बांधकामांना नियम पाळण्याची नोटीस
वायू प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबत ४६१ बांधकाम प्रकल्पांना दिल्या लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पथकांनी काल ८१५ बांधकामांना भेट देवून केली तपासणी केली. तसेच नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा अशा सूचना करण्यात आल्या.
Nov 4, 2023, 07:11 PM ISTमुंबईतील वाढलेल्या हवा प्रदूषणापासून वाचण्यासाठी 'अशी' घ्या काळजी
मुंबईतील वाढलेल्या हवा प्रदूषणापासून वाचण्यासाठी 'अशी' घ्या काळजी
Nov 4, 2023, 02:20 PM ISTइतक्या प्रदूषणातही मुलांना शाळेत पाठवताय का? मग या' 6 गोष्टी नक्की करा, अन्यथा...
मुंबईसह दिल्लीतही प्रदूषणाची पातळी वाढली आहे. दिल्लीत तर हवेची गुणवत्ता दिवसाला 50 सिगारेट जाळल्याइतकी खराब झाली आहे.
Nov 3, 2023, 05:51 PM IST
मुंबईत श्वास घेणं अवघड! वायू प्रदूषण नियंत्रणासाठी BMC अॅक्शन मोडवर; मार्गदर्शक तत्वे जारी
BMC issued Guidelines : मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा कठोर कारवाई करणार. असे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
Oct 25, 2023, 10:50 PM ISTAir Pollution: मुंबईतील हवा खरंच दिल्लीपेक्षा वाईट आहे का? आकडेवारी पाहाच
Air Pollution Delhi vs Mumbai: एखाद्या शहरामधील हवा किती शुद्ध आहे हे तपासण्यासाठी त्या शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स पाहिला जातो. मागील काही दिवसांपासून सातत्याने मुंबई आणि दिल्लीची याचसंदर्भात तुलना होताना दिसतेय.
Oct 23, 2023, 11:39 AM IST