air pollution

वातावरण बदलातच अ‍ॅसिडिटीचा त्रास होतोय, 3 आयुर्वेदिक उपायांनी मिळेल कायमचा आराम

October Heat : ऑक्टोबर महिना सुरु होताच वातावरणात मोठा बदल पाहायला मिळाला. सगळीकडे धुळीची चादर लपेटलेली दिसत आहे. वातावरणाच्या या बदलांमुळे अ‍ॅसिडिटिचा त्रास होत आहे. अशावर डॉक्टरांनी सांगितले 3 घरगुती उपाय. 

Oct 16, 2023, 06:02 PM IST

11 वर्ष दिवस-रात्र केलेल्या मेहनतीला अखेर यश; सोलापुरातील तरुणाच्या संशोधनासाठी टाटांनी मोजले 13.50 कोटी

Solapur News : सध्या वाहनातून होणारे प्रदूषण ही जगासमोर बनलेली मोठी समस्या आहे. वाढत्या प्रदुषणामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाहनांचे प्रदुषण कमी करण्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहे. मात्र सोलापुरच्या एका तरुणाने असा एक पार्ट बनवला आहे ज्यामुळे प्रदुषणाला आळा बसण्यास मदत होणार आहे

May 7, 2023, 02:25 PM IST

Mumbai Pollution : प्रदूषण उठवलं मुंबईकरांच्या जीवावर, मुंबईत 2 वर्षात 25 हजार जणांचा बळी

गेल्या काही दिवसात मुंबईचं हवामान कमालीचं प्रदुषित झालं आहे, याचा फटका मुंबईकरांच्या आरोग्याला बसतोय

Feb 21, 2023, 09:47 PM IST

Air Pollution : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, Mumbai तील हवा धोकादायक

Air Pollution : मुंबईकरांच्या आरोग्याचा (Mumbai Air) प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai Air Pollution) मुंबईतील हवेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

 

Jan 29, 2023, 08:25 AM IST

Air Pollution : मुंबईची हवा बिघडली, शहरातील 'या' ठिकाणी हवेत विषारी घटकांचे प्रमाण जास्त

 Air Pollution : मुंबईची हवा बिघडली. हवेत विषारी वायू पसरल्याने मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai Air Pollution) मुंबईतील माझगाव येथील हवा सर्वाधिक धोकादायक स्थितीत आहे.

Jan 21, 2023, 08:35 AM IST

Mumbai Water : मुंबईकरांनो काळजी घ्या, पाणी उकळून आणि गाळून प्या !

Mumbai Water News : मुंबईत हवेची गुणवत्ता खूपच खालावली आहे. आता पाणीप्रश्नही गंभीर झाला आहे. मुंबई पालिकेने आवाहन केले आहे की, मुंबईकरांनो पाणी उकळून आणि गाळून प्या.

Jan 19, 2023, 02:08 PM IST