ऐश्वर्याचं मुलीसोबतचं असं वागणं चाहत्यांना खटकलं; व्हिडीओ पाहून 'या' गोष्टीचा आला राग
एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओत ऐश्वर्या आराध्या दिसत आहेत, मात्र यावेळी ऐश्वर्या पुन्हा एकदा ट्रोल झालीये. पण यावेळी तिच्या ट्रोलिंगचं नेमकं कारण जाणून तुम्हालाही धक्का बसणार आहे.
Aug 7, 2023, 07:12 PM IST'त्या' एका सीनमुळे होत्याचं नव्हतं झालं... या चित्रपटामुळे ऐश्वर्याचं करिअर झालं बर्बाद?
उमराव जान या चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्या आण अभिषेक यांच्यामध्ये प्रेम फुललं. 20 एप्रिल 2007 मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांनी लग्न केलं.
Jan 30, 2023, 05:41 PM ISTसुन-सासरे नव्हेतर असं आहे घरात बीग बी आणि ऐश्वर्याचं नात; जया बच्चन यांचा मोठा खुलासा;
बॉलिवूड इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रायला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही.
Nov 7, 2022, 08:57 PM ISTOops...!सासऱ्यांसोबत छोटा ब्लाऊज परिधान करून ऐश्वर्याला बाहेर जाण पडलं महागात
ऐश्वर्या राय बच्चनला पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधणं अशक्य आहे.
Oct 1, 2022, 06:01 PM ISTऐश्वर्या राय बच्चनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; पोन्नियिन सेल्वन सिनेमात दिसणार मुख्य भूमिकेत
साऊथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पोन्नियिन सेल्वन पार्ट 1 या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे.
Jul 8, 2022, 09:31 PM ISTऐश्वर्या आणि आराध्याचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह
Jul 12, 2020, 03:03 PM ISTआराध्या-ऐश्वर्याची पॅरिसवारी
बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन सध्या मुलगी आराध्यासोबत पॅरिसमधील डिज्नीलॅंडमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे.
Jul 17, 2018, 02:09 PM ISTऐश्वर्याची नाराजी दूर, इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स
ऐश्वर्याच्या फॉलोअर्सची संख्या ४ लाखावर गेली असून तिला ब्लू टीकही मिळाल आहे.
May 13, 2018, 08:32 AM ISTफेमिना मॅगझीनसाठी ऐश्वर्याचे खास फोटोशूट...
ऐश्वर्या राय बच्चनचे सौंदर्य आणि अदा प्रत्येकालाचा घायाळ करतात.
Mar 16, 2018, 10:08 AM ISTनव्या चित्रपटासाठी ऐश्वर्याने घेतले 'इतके' कोटी!
कलाकारांना किती मानधन मिळते हा उत्सुकतेचा विषय असून त्याची नेहमीच चर्चा होते.
Jan 5, 2018, 04:57 PM IST... म्हणून ऐश्वर्याने दिला इंटिमेट सीन्स देण्यास नकार !
बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा 'फॅनी खान' हा चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
Sep 22, 2017, 01:13 PM IST...म्हणून 'फॅनी खान'मधून आर. माधवन बाहेर !
ऐश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूरच्या फॅनी खान यांच्या आगामी चित्रपटात आर. माधवन दिसणार अशी चर्चा होती. परंतु, काही दिवसांपूर्वीच आर.माधवन ऐवजी राजकुमार राव चित्रपटात वर्णी लावणार असल्याचे कळले.
Sep 12, 2017, 04:45 PM ISTअनकट VIDEO : सलमान आणि करणची ऑन स्टेज 'गंदी बात'!
नुकत्याच झालेल्या एका अवॉर्ड सोहळ्यात सलमान खान आणि करण जोहर स्टेजवर एकत्र दिसले.
Mar 24, 2016, 03:59 PM IST'मिस वर्ल्ड' स्पर्धेत बिकिनी राऊंड हटवल्यानं ऐश्वर्या खूश
माजी मिस इंडिया, मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं इंटरनॅशनल ब्युटी कॉन्टेस्टमधून बिकीनी राऊंड हटवल्या गेल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. हा निर्णय योग्यच असल्याचं अॅशनं म्हटलंय.
Jan 9, 2015, 02:17 PM ISTऐश्वर्या करणार मलाईकावर मात?
ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. बॉलिवूड सुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन लवकरच कमबॅक करतेय आणि तेही आयटम नंबरच्या जलव्यासह...
Aug 7, 2013, 11:45 AM IST