Aishwarya Rai चा गाऊन व्यवस्थित करणाऱ्या पुरुषाला दिग्दर्शकानं म्हटलं गुलाम; त्याचा इतका संताप का झाला?
Aishwarya Rai At Cannes 2023 : कान्सच्या रेड कार्पेटवर येताना ऐश्वर्या रायनं कायमच तिचं वेगळेपण जपलं आहे. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं कधीच चाहत्यांना निराश केलेलं नाही. तिचा यंदाचा लूकही हेच सांगून गेला.
May 20, 2023, 09:42 AM IST
झगा मगा आणि...; Cannes च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्यावरच खिळल्या नजरा
Aishwarya Rai Bachchan At Cannes 2023 : जागतिक स्तरावर चित्रपट जगतात नाव कमवलेल्या बऱ्याच कलाकारांनी आतापर्यंत या सोहळ्याला हजेरी लावली.
May 19, 2023, 08:19 AM ISTAishwarya Rai ची लेक आराध्याशी महिमा चौधरीच्या मुलीची तुलना? 'या' गोष्टीमुळे होतेय चर्चा
Mahima Daughter Aryana Same as Aaradhya : महिमा चौधरीची लेक अरियानाला पाहताच नेटकऱ्यांना आली ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्याची आठवण आली आहे. महिमा आणि तिच्या मुलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत महिमा आणि तिच्या लेकीला पाहून त्या बहिणी आहेत असंही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
May 12, 2023, 02:53 PM ISTAishwarya ला चित्रपटांमध्ये काम करु दे, तू आराध्याला सांभाळ; म्हणणाऱ्याला Abhishek Bachchan ने दिलं चोख उत्तर, म्हणाला...
Abhishek Bachchan and Aishwarya Rai : ऐश्वर्या रायचा नुकताच ‘पोन्नियिन सेल्वन 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 2023 या वर्षात सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ऐश्वर्याचा हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Apr 30, 2023, 04:38 PM IST'आम्ही खान नाही बच्चन आहोत' सलमानबद्दल प्रश्न विचारताच भडकली ऐश्वर्या राय
सेलिब्रिटींच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्यायला त्यांच्या चाहत्नांना नेहमीच आवडतं. त्यातचं कॉफी विथ करण हा शो कॉन्ट्रोवर्सीमुळेच चर्चेत आहे. सेलिब्रिटी त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल एक्सक्लुझिव्ह खुलासे करत असतात.
Apr 29, 2023, 04:30 PM ISTPonniyin Selvan 2 : ऐश्वर्या राय हिचा जबरदस्त लूक
दिग्दर्शक मणिरत्नमचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पोनियिन सेल्वन-1’ (PS-2) बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. आता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत एक मोठे अपडेट दिलेय. पोनियिन सेल्वन-2 च्या नवीन फोटोशूटमध्ये ऐश्वर्या राय पांढऱ्या रंगात आकर्षक दिसत आहे.
Apr 27, 2023, 02:55 PM ISTअबब! एका सीनसाठी बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्रींनी घातलेला सर्वात महागडा लेहेंगा
Most Expensive Lehengas: बॉलिवूडमधील महागड्या कपड्यांचे आपल्यालाही आकर्षण असते परंतु तुम्हाला माहितीये का की माधूरीपासून (Expensive Lehengas in Bollywood) ते ऐश्वर्या दीपिकापर्यंत... अभिनेत्रींच्या महागड्या लेहेंग्याची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
Apr 23, 2023, 08:20 PM ISTसमोसा कसा खावा, जाणून घ्या ऐश्वर्याकडून, Throwback Video Viral
Aishwarya Rai How to Eat Samosa Video: ऐश्वर्या बच्चनचा एक व्हायरल थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Aishwarya Rai Videos) व्हायरल झाला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की. ऐश्वर्या एका ब्रिटिश पत्रकाराला समोसा खायला शिकवते आहे. तुम्हीही हा व्हिडीओ (Trending Video) पाहिलात का?
Apr 22, 2023, 03:50 PM ISTअभिषेक-ऐश्वर्यामध्ये बिनसलं; लाडकी जोडी घेणार घटस्फोट?
अनेकदा ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दोघांचंही फॅनफॉलोईंग सोशल मीडियावर फार मोठं आहे. मात्र यावेळी या दोघांबद्दल एक अशी चर्चा होतेय जे जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
Apr 9, 2023, 04:39 PM ISTसलमान खान आणि ऐश्वर्याला एकत्र पोज देताना पाहून चाहत्यांना धक्का; व्हिडिओ व्हायरल
ऐश्वर्या सलमानचा एक व्हडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काहीजण खूप हा व्हिडिओ खुश होत आहेत तर काही चाहते मात्र हा व्हिडिओ पाहून नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
Apr 8, 2023, 05:39 PM ISTNMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO
Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं.
Apr 1, 2023, 08:59 AM ISTAishwarya Rai And Abhishek Bachchan: ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये भांडण? अभिषेक बच्चनच्या 'त्या' कृत्यामुळे भडकली ऐश्वर्या राय!
Aishwarya Rai And Abhishek Bachchan Video : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय सिनेविश्वातील अनेकांचे आवडते जोडप आहेत. मात्र अलिकडेच या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
Mar 29, 2023, 03:35 PM ISTधक्कादायक : ''मानसिक आणि शारिरीक शोषण केलं'' म्हणत ऐश्वर्याने सलमानबाबत केलं मोठं वक्तव्य
जेवढी चर्चा त्यांच्या अफेअर्सची झाली होती तेवढीच चर्चा त्यांच्या ब्रेकअपचही झाली होती. सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने तिचा सगळा राग सलमानवर काढला होता.
Mar 26, 2023, 08:40 PM ISTसुष्मिता आणि Aishwarya Rai सोबत मिस वर्ल्ड स्पर्धत असणारी 'ही' अभिनेत्री झाली भिक्षू
या अभिनेत्रीनं पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. इतकंच काय तर तिचा पहिलाच चित्रपट हा अभिनेता अक्षय कुमारसोबत होता. सुष्मिता आणि ऐश्वर्यासोबत ही अभिनेत्री मिस इंडियाची फायनलिस्ट असणाऱ्यां पैकी एक होती. या अभिनेत्रीनं मालिकांमध्ये देखील काम केलं होतं.
Mar 19, 2023, 12:56 PM ISTAishwarya Rai च्या 'या' एक्स बॉयफ्रेंडवर होते Shweta Bachchan चे क्रश!
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची लाडकी लेक श्वेता बच्चनचा (Shweta Bachchan) आज 39 वा वाढदिवस आहे. श्वेताचा जन्म 1974 झाला होता. श्वेतानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं नाही. मात्र, आई-वडिलांसोबत ती नेहमीच त्यांच्यासोबत सेटवर जायची. अशात जेव्हा श्वेता तरुण होती तेव्हा तिला एका अभिनेत्यावर क्रश होते. (Shweta Bachchan's 39th Birthday)
Mar 17, 2023, 12:38 PM IST