सपा-काँग्रेस आघाडीचा प्रचार करणार - मुलायम सिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 04:03 PM IST...आणि चिठ्ठी वाचून राहुल गांधींना आलं हसू
आग्र्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी शुक्रवारी रोड शो केला. या दौऱ्यात दोन्ही नेत्यांचा लोकांकडून भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
Feb 4, 2017, 02:17 PM ISTलखनऊमध्ये अखिलेश-राहुल गांधींचा रोड शो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 02:07 PM ISTभाजपने केली अखिलेश यादवांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2017, 02:52 PM ISTअखिलेश यादव यांच्या प्रचाराला आजपासून प्रारंभ
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आजपासून राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ करणार आहेत.
Jan 24, 2017, 07:51 AM ISTअखिलेश यादव मुबारकपूर तर अपर्णा यादव लखनऊ कैंटमधून लढणार निवडणूक
समाजवादी पक्षामध्ये सध्या चांगलंच वातावरण तापलं आहे. पिता-पुत्राच्या वादामुळे उत्तर प्रदेशातील निवडणूक आणखी चुरशीची झाली आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती झाली आहे. दोघांनी एकत्र उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे.
Jan 23, 2017, 04:59 PM ISTसमाजवादी पार्टीचा घोषणांचा पाऊस, विद्यार्थ्यांना स्मार्टफोन-लॅपटॉप
समाजवादी पार्टीने उत्तरप्रदेश निवडणूकांसाठी आपला जाहीरनामा घोषीत केलाय.
Jan 22, 2017, 11:08 PM ISTसमाजवादी पार्टी-काँग्रेसचं महायुतीचं स्वप्न भंगलं
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचं महायुतीचं स्वप्न भंगलं आहे.
Jan 21, 2017, 10:53 PM ISTअखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर
काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाशी महाआघाडीच्या चर्चांना ब्रेक लागलेला असातना अखिलेश यादवांच्या नेतृत्वाखाली, समाजवादी पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे.
Jan 20, 2017, 02:03 PM ISTमुलायम सिंग यांच्यासमोर आता काय पर्याय आहेत..
मुलायम सिंग यांच्यासमोर आता काय पर्याय आहेत..
Jan 17, 2017, 11:34 PM ISTमुलायमना झटका, सायकल अखिलेशचीच!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2017, 07:35 PM ISTमुलायमना झटका, सायकल अखिलेशचीच!
समाजवादी पार्टीमध्ये सुरु असलेल्या वादामधला सगळ्यात मोठा झटका मुलायमसिंग यादव यांना बसला आहे. समाजवादी पार्टीचं निवडणूक चिन्ह असलेली सायकल ही अखिलेश यादव यांची असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.
Jan 16, 2017, 06:54 PM ISTसायकलीच्या दंगलीवर अजूनही तोडगा नाही
समाजवादी पक्षातील दंगल सुरुच असून सायकल चिन्हासाठी अखिलेश आणि मुलायमसिंहांच्या गटांनी निवडणूक आयोगासमोर युक्तीवाद केला.
Jan 13, 2017, 10:38 PM ISTउत्तर प्रदेशात 'यादवी' राजकीय 'दंगली'ची 13 जानेवारीला सुनावणी
निवडणूक आयोगानं समाजवादी पार्टीच्या दोन गटांमधल्या वादात 13 तारखेला सुनावणी ठेवली आहे. पक्षाचं नाव आणि सायकल चिन्हावर मुलायम आणि अखिलेश गटांनी दावा केलाय.
Jan 10, 2017, 11:53 PM ISTअखिलेशच होईल पुढचा मुख्यमंत्री, मुलायमसिंग यांची गुगली
समाजवादी पार्टीमध्ये सुरू असलेल्या कौटुंबिक कलहानं आज नवं वळण घेतलं आहे.
Jan 9, 2017, 09:59 PM IST