akshay kumar

Entertainment : अक्षय कुमारचा OMG2 चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात, प्रदर्शनाची तारीख लांबणार?

अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट OMG 2 चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पण आता या चित्रपटातील संवादावरुन वाद निर्माण झाला असून चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला आहे. 

Jul 12, 2023, 10:10 PM IST

परेश रावल यांनी 'OMG 2' का नाकारला? स्वत: अभिनेत्याने दिलं उत्तर, म्हणाले "उगाच आपल्या फायद्यासाठी..."

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांची प्रमुख भूमिका असणारा OMG 2 चा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 2012 मध्ये आलेल्या 'ओह माय गॉड' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह परेश रावल यांची प्रमुख भूमिका होती. पण सिक्वेलमध्ये परेश रावेल यांनी काम करण्यास नकार दिला. त्यांनीच यामागील कारणाचा खुलासा केला आहे. 

 

Jul 12, 2023, 10:07 AM IST

'कॅनडाच्या अक्षय कुमारसाठी गंगेत थुंकणं हे...'; Oh My God 2 च्या टीझरवरुन नवीन वाद

Akshay Kumar Trolled For Spliting in Ganga: सध्या अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड' 2 चा टीझर प्रदर्शित झाला आहे. परंतु सध्या या टीझरनं सर्वत्र चर्चांना उधाण सुरू असताना आता मात्र या चित्रपटाच्या टीझरमधील एका वादावरून वाद पेटला आहे. 

Jul 11, 2023, 02:31 PM IST

"हिंदू धर्माविरोधात काही उलट सुलट दाखवलं तर...", महादेवाच्या लूकमध्ये Akshay Kumar ला पाहताच नेटकऱ्यांचा इशारा

OMG 2 akshay kumar : अक्षय कुमारच्या OMG 2 चं नवं पोस्टर प्रदर्शित. अक्षय कुमारला महादेवाच्या लूकमध्ये पाहताच नेटकऱ्यांनी अभिनेत्याला इशारा... हिंदू धर्माविषयी उलट सुलट दाखवलं तर याद राखा... अक्षय कुमारचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Jul 3, 2023, 01:27 PM IST

Housefull 5 Announced : अक्षय कुमार घेऊन येतोय Housefull 5, 'या' तारखेला होणार प्रदर्शित

Housefull 5 Announced: अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून हाऊसफुल 5 या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या पोस्टरमुळे हाऊसफुल्लचे चाहते मात्र आनंदी झाले आहेत. 

Jun 30, 2023, 01:57 PM IST

World Cup Cricket: विश्वचषक वेळापत्रकाचा बॉलिवूडला फटका, 'या' बिग बजेट चित्रपटांवर परिणाम?

Bollywood Films In October-November: बॉलिवूडचे निर्माते-दिग्दर्शक आपल्या आगामी चित्रपटांची तारीख आधीच ठरवू ठेवतात. एखाद्या चांगल्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित करतात. पण यावेळी भारतात विश्व चषक क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे. याचा परिणाम दिग्गज अभिनेत्यांच्या चित्रपटावर होण्याची शक्यता आहे. यात सलमान खान (Salman Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) या दिग्गज अभिनेत्यांच्या चित्रपटाचा समावेश आहे. 

Jun 28, 2023, 10:54 PM IST

"...म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं"; ट्विंकलची अक्षय कुमारसाठी Father's Day पोस्ट; अक्षयच्या रिप्लायने वेधलं लक्ष

Twinkle Khanna Reveals Reason For Marrying Akshay Kumar: तिने फादर्स डेनिमित्त लिहिलेल्या विशेष पोस्टमध्ये यासंदर्भातील खुलासा केला असून तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमधील फोटोमध्ये अक्षय शर्टलेस अवतारात दिसत आहे.

Jun 18, 2023, 06:19 PM IST

आपण आयुष्यभर कमवत नाही तेवढा पैसा हे सेलेब्स एका Insta Post मधून कमवतात; आकडेवारी पाहाच

Celebs Fees For Sponsored Social Media And Instagram Post: मनोरंजन सृष्टीमधील अनेक कलाकार केवळ अभिनयामधून नाही तर त्यांच्या नावाला असलेल्या किंमतीमुळेही कोट्यवधी रुपये कमवतात. अगदी सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंत आणि अमिताभपासून ते रणवीरपर्यंत अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टमधून इतके पैसे कमवतात की तितके कमवायला सर्वसमान्यांचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. जाणून घेऊयात अशाच काही सेलिब्रिटींबद्दल आणि त्यांच्या पर पोस्ट चार्जेसबद्दल...

Jun 14, 2023, 11:58 AM IST

OMG! कपाळी भस्म, गळ्यात रुद्राक्षाची माळ; जटाधारी रुपातील 'या' अभिनेत्याला पाहून अंगावर काटा

Akshay Kumar Oh My God 2: अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड 2' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या त्याच्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यानं इन्टाग्रामवर आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. 

Jun 9, 2023, 11:24 AM IST

Bollywood AI Photos: कैसे हुआ, कब हुआ? सिक्स पॅक बॉडी असणारे बॉलिवूडचे 'हे' हिरो झाले इतके जाड; AI फोटोंची कमाल

Bollywood AI Photos: सध्या आर्टिफिशल इन्टॅलिजिन्सचा जमाना आहे त्यामुळे असे फोटोज हे सध्या लक्षवेधी ठरत आहेत. चला तर मग पाहुया आता तुमचे आवडते सेलिब्रेटी जर का म्हातारे झाले तर ते कसे दिसतील? सध्या हे फोटोज चर्चेचा ठरत आहेत. 

Jun 1, 2023, 08:42 AM IST

गळ्यात माळ अन् टॅटू, शर्टलेस फोटोत खिलाडी कुमारला पाहून चाहते गोंधळले

Akshay Kumar Tattoo Photo: सध्या अक्षय कुमार हा अभिनेता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. त्यानं त्याचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो उत्तराखंडमध्ये (Akshay Kumar at Uttarakhand) फिरताना दिसतो आहे. यावेळी त्यानं गळ्यात माळ अन् आपल्या टॅटूचा शर्टलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे या फोटोची सगळीकडेच चर्चा रंगली आहे. 

May 31, 2023, 04:08 PM IST

अक्षय- रवीना...;एकेकाळचं Couple अनेक वर्षांनंतर आमनेसामने, पुढे काय घडलं?

Akshay Kumar Raveena Tandon : सध्या त्यांच्यात मैत्रीपलीकडे कोणतंही नातं नसलं तरीही, एकेकाळी एकमेकांसाठी अतिशय खास असणाऱ्या या दोघांना एकत्र पाहणं ही चाहत्यांसाठी परवणीच... 

 

May 8, 2023, 01:08 PM IST

Akshay Kumar फक्त 6 युझरना फॉलो करतो? कोण आहेत ते भाग्यवान...

Akshay Kumar follows only 6 users: सोशल मीडियावर जगात लाखो नाही तर करोडो युझर्स आहेत. त्यातून बॉलिवूड सेलिब्रेटींचेही (Bollywood Celebs on Instagram) असंख्य फॉलोअर्स असतात. परंतु हे सेलिब्रेटी फॉलो तर नक्की कोणाकोणाला करतात? 

May 5, 2023, 09:35 PM IST

Entertainment : 2023 मध्ये या बिग बजेट चित्रपटांची उत्सुकता? बॉलिवूडचे लागलेत 2500 कोटी रुपये

Entertainment Movie : 2022 मध्ये #boycott ट्रेंडचा फटका बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक चित्रपटांना बसला. बोटावर मोजण्या इतके चित्रपट सोडल्यास अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. पण शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाणने (Pathaan) नव्या वर्षात बॉक्स ऑफिसवर (Box Office) जवळपास 500 कोटींची कमाई करत सर्वच विक्रम मोडले. आता या वर्षात प्रेक्षकांना आणखी मजेदार चित्रपटांची मेजवाणी मिळणार आहे. 

May 5, 2023, 09:28 PM IST

अक्षयची जबरा फॅन धडकली शाहरुखला, किंग खानचा केला मोठा अपमान तरी...

Shah Rukh Khan : शाहरुख खाननं हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता. त्यावेळी शाहरुखनं सांगितलं होतं की कशा प्रकारे अक्षय कुमारची एक चाहती येऊन त्याला अक्षय म्हणाली... त्यावेळी त्यानं काय केलं हे देखील त्यानं सांगितलं आहे. 

Apr 23, 2023, 03:40 PM IST