akshay kumar

महाराष्ट्रात राहतोस तर मराठी यायलाच हवी; अक्षय कुमारचा सार्वजनिक ठिकाणी अपमान झाला आणि...

Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आज चांगली मराठी बोलतो. त्याला इतकी चांगली मराठी कशी येते असा सवाल अनेकदा त्याच्या चाहत्यांना पडतो तर महाराष्ट्रात इतकी वर्षे राहिला म्हणून येत असेल असं अनेकांना वाटतं.. मात्र, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान हा अक्षयचं मराठी शिकण्याचं कारण ठरलं होतं. 

Aug 23, 2023, 03:42 PM IST

20 वर्ष जुना वाद विसरून अक्षय - रवीना पुन्हा एकत्र येणार?

Akshay Kumar and Raveena Tandon : अक्षय कुमार आणि रवीना टंडन या दोघांची केमिस्ट्री कधी काळी सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरायची. अक्षय आणि रवीना हे दोघं जवळपास दोन दशकांपासून एकत्र काम करत नव्हते. तर आता ते दोघं लवकरच स्क्रिन शेअर करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Aug 23, 2023, 01:42 PM IST

जावयाला बगल देत 'खास' मित्राचा 'गदर 2' पाहायला पोहोचल्या डिंपल कपाडिया...

Dimple Kapadia Gadar 2 : डिंपल कपाडिया यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याव्हिडीओवरून सोशल मीडियावर चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. 

Aug 23, 2023, 11:41 AM IST

'तुझे गुडघे इतके काळे आहेत की त्यांना...', अक्षय कुमारच्या 'त्या' कमेंटमुळे अभिनेत्री गेली होती नैराश्यात, 30 वर्षांनी खुलासा

अक्षय कुमार (Akshay Kumar) याने रंगावरुन केलेल्या कमेंटमुळे आपण नैराश्यात गेले होते असा खुलासा त्याची पहिली अभिनेत्री शांती प्रियाने (Shanti Priya) केला आहे. अक्षय कुमार त्या कमेंटबद्दल आपली कधीच माफी मागितली नाही असंही तिने सांगितलं आहे. 

 

Aug 22, 2023, 07:36 PM IST

वेलकम 3 मधून 'मजनूभाई' बाहेर? 'हे' आहेत कारण..

Welcome 3 Star Cast Fees: अनिल कपूरने या चित्रपटामध्ये मजनूभाईची भूमिका साकारली आहे.

Aug 22, 2023, 04:54 PM IST

Fact Check: सनी देओलचा बंगला वाचवण्यासाठी अक्षयनं केली आर्थिक मदत? खरं काय?

बॉलिवूड अभिनेता  सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र सनी देओल अडचणीत असताना त्याला खिलाडी कुमारने मदतीचा हात दिल्याचं बोललं जात आहे.  सनी देओल-स्टारर गदर 2 आणि अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी-स्टारर OMG 2 एकाच दिवशी, 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाले होते. काय आहे हे प्रकरण नेमकं ते जाणून घेवूया.

Aug 21, 2023, 02:32 PM IST

सनी देओलनं 'या' ब्लॉक बस्टर चित्रपटांना दिला होता नकार

बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा आकडा पार केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याविषयी चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. त्यासोबतच चर्चा आहे ती सनी देओलची. सनी देओलनं आजवर काहीच हिट चित्रपट दिले आहेत. त्यात 'गदर 2' हा एक आहे. पण असे चित्रपट होते ज्यांना सनी देओलनं नकार दिला होता. चला त्यांच्याविषयी जाणून घेऊया...

Aug 19, 2023, 06:42 PM IST

हॉरर, थ्रिलर की कॉमेडी...या विकेंडला कोणते चित्रपट-वेबसीरिज पाहाता येतील

Entertainment : तुम्हाला तुमचा विकेंड मजेदार करायचा आहे तर घरी बसून ओटीटीवर (OTT) किंवा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट किंवा मालिका पाहू शकता. जर तुम्हाला कुटुंबासोबत थिएटरमध्ये जायचं आहे तर यासाठी देखील पर्याय आहेत. बॉक्सऑफिसवर (Box Office) काही दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहे. यातील एक चित्रपट (Movie) प्रेरणादायी आहे. काही चांगल्या वेबसीरिजही आल्या आहेत. 

Aug 18, 2023, 08:47 PM IST

'गदर-2'ची स्टोरी सांगणाऱ्या तरुणाला घरात घुसून मारलं; धक्कादायक Video आला समोर

Man Beaten For Narrating The Story Of Gadar 2: मारहाण झालेली व्यक्ती चित्रपट पाहून आल्यानंतर स्वत:च्या घराबाहेर शेजारच्या घरातील मुलांना 'गदर-2'ची कथा सांगत होता. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने यावर आक्षेप घेतला आणि त्यामधून आधी बाचाबाचीला सुरुवात झाली.

Aug 18, 2023, 12:17 PM IST

आमिर, शाहरूख, अक्षयला विसरा; कारण 100 कोटी कमावलेल्या सर्वाधिक चित्रपटांचा एकटा मालक 'हा'च

Salmaan Khan : बॉलिवूड हे असं विश्व आहे. जेथे अनेक तऱ्हेचे आणि विविध प्रकारच्या भुमिका करणारे अभिनेते आहेत ज्यांचा एक स्वतंत्र फॅन बेस आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. यावेळीही अशाच काही बॉलिवूड अभिनेत्यांची चर्चा रंगलेली आहे. 

Aug 17, 2023, 03:02 PM IST

आपल्याकडेही असं एक घर असतं, तर... अक्षय कुमारच्या घराकडे पाहून तुम्ही काय म्हणाल?

Akshay Kumar House: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अक्षय कुमारच्या घराची. त्यामुळे त्याच्या सध्या त्याचे फोटोज हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. तेव्हा चला तर मग पाहुया त्याच्या या घरातील सुंदर फोटोज. 

Aug 17, 2023, 02:13 PM IST

अक्षय कुमारनं सुनील शेट्टीला केलं 'वेलकम'!, चाहत्यांसाठी खास सरप्राईज, आनंदानं माराल उड्या

Welcome 3 Suniel Shetty: आपल्या सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे ती म्हणजे Hera Pheri च्या तिसऱ्या भागाची. परंतु आता यावेळी अक्षय कुमारसोबत सुनील शेट्टीही दिसणार आहे. ही गुडन्यूज नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे त्यांची चांगली चर्चा रंगलेली आहे. 

Aug 16, 2023, 01:09 PM IST

भारतीय नाहीत बॉलिवूडचे 'हे' 10 सेलिब्रिटी, 9 वं नाव ऐकून बसेल धक्का

Celebrities who dont have Indian Citizenships: अक्षय कुमारला नुकतीच भारतीय Citizenship मिळाली असून आजचे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्यानं चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे. परंतु असे अनेक सेलिब्रेटी किंबहूना अभिनेत्री आहेत ज्यांच्याकडे अजूनही भारताचे नागरिकत्व नाही. 

Aug 15, 2023, 01:28 PM IST

अखेर भारतीय नागरिक बनला अक्षय कुमार; ट्विट करत म्हणाला- हॅप्पी इंडिपेन्डन्स डे, जय हिंद!

Akshay Kumar gets Indian citizenship : अक्षय कुमारनं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली असून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. 

Aug 15, 2023, 12:24 PM IST

OMG 2 चित्रपटात अक्षयनं केलं 'गदर 2' चं प्रमोशन? पाहून प्रेक्षकही हैराण

Akshay Kumar OMG 2 and Gadar 2: अक्षय कुमारनं असं का केलं... चक्क स्वत: च्या चित्रपटात अक्षय कुमारनं केलं 'गदर 2' चं प्रमोशन... 

Aug 15, 2023, 11:33 AM IST