World Cup 2019 : शाकीब अल हसनचा विक्रम, युवराजचा रेकॉर्ड मोडला
अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या बांगलादेशच्या शाकिब अल हसनने विक्रमाला गवसणी घातली आहे.
Jun 25, 2019, 07:29 PM ISTहार्दिक पांड्या ऑल राऊंडर नाही, हरभजनची सडकून टीका
भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंगनं हार्दिक पांड्यावर सडकून टीका केली आहे
Aug 15, 2018, 05:48 PM ISTहार्दिक पांड्याला कपिल देवनी दिला हा सल्ला
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर ऑल राऊंडर हार्दिक पांड्यानं बॉलिंगमध्ये ठिकठाक कामगिरी केली पण बॅटिंगमध्ये मात्र पांड्यानं निराश केलं.
Mar 2, 2018, 09:44 AM ISTभुवनेश्वरच्या जागी खेळणार विजय शंकर
श्रीलंकेच्या विरूध्द पहिल्या टेस्टमध्ये उत्कृष्ठ गोलंदाज असलेला भुवनेश्वर कुमार आपल्या लग्नामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टमध्ये खेळणार नाही.
Nov 21, 2017, 01:34 PM ISTहार्दिक पांड्या हा कपिल देवनंतरचा सर्वात चांगला ऑलराऊंडर
हार्दिक पांड्याचं कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. त्याचा खेळ दिवसेंदिवस अधिक आक्रामक होत असून तो टीम इंडियातील महत्वाचा खेळाडू ठरत आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघाचे माजी व्यवस्थापक आणि माजी कसोटीपटू लालचंद राजपूत यांनी पांड्याचे कौतुक केले आहे.
Sep 20, 2017, 09:15 AM ISTसर जडेजाचा नवा विक्रम, असं करणारा तिसरा खेळाडू
ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी टेस्ट जिंकत भारतानं ही मालिकाही खिशात टाकली आहे.
Mar 28, 2017, 05:46 PM ISTट्रक चालवून आपलं कुटुंब चालवतोय हा लिजंड क्रिकेटर!
एकेकाळी पीचवर प्रवेश केल्यानंतर हजारो टाळ्यांनी ज्याचं स्वागत व्हायचं त्याच क्रिकेटरवर सध्या ट्रक चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची वेळ आलीय.
Sep 19, 2014, 09:03 AM ISTटेस्टमध्ये अश्विन इज द बेस्ट, नं. १ कायम!
भारताचे मिडल ऑर्डर बॅट्समन चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी आयसीसी टेस्ट रँकिंगमधील आपापले रँकिंग कायम राखले. पुजारा सर्वोत्तम सहाव्या, तर कोहली विसाव्या स्थानावर आहे.
Nov 26, 2013, 08:37 AM IST