रात्री जंगलात 'दारू पार्टी' करायची ही महिला IAS
उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खिरीच्या महिला जिल्हाधिकारी किंजल सिंह यांच्यावर दुधवा नॅशनल पार्कच्या उपनिदेशक पी. पी. सिंह आणि तेथील कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप लावले आहेत.
Dec 2, 2015, 12:31 PM ISTमालेगाव स्फोट : सरकारी वकील सालियन यांचा गंभीर आरोप
मालेगाव स्फोटांच्या खटल्यातल्या सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी गंभीर आरोप केलेत. केंद्रात नवं सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकरणातल्या आरोपींविरोधात आपल्याला नरम होण्यास सांगितलं गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, आम्ही कुणावरही दबाव टाकलेला नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
Jun 25, 2015, 08:28 PM ISTएन. श्रीनिवासन यांचा पर्दाफाश, पाहा आरोप!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2015, 08:51 PM ISTभाजपने काँग्रेसचा आरोप फेटाळला
भाजपने राज्यपालांच्या निर्देशांची पायमल्ली केल्याचा काँग्रेसचा आरोप भाजपने फेटाळून लावलाय.
Nov 12, 2014, 06:49 PM ISTअजित पवारांचे मुख्यमंत्र्यांवर आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 12:41 PM IST'100 दिवसात 100 रूपयेही परत आणले नाहीत'
राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. काळा पैसा भारतात आणणार, अशा वल्गना करणाऱ्या सध्याच्या केंद्र सरकारने 100 दिवसात 100 रूपयेही परत आणले नाहीत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
Sep 7, 2014, 06:13 PM ISTपब्लिसिटीसाठी 'बलात्कार'?, वाचा मॉडेल आणि वकिलाचं संभाषण
आयपीएस सुनील पारसकर आणि मॉडेल बलात्कार प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होतायत. आधी इमेल, नंतर एसएमएस, वॉट्सअप मेसेज आणि सीसीटीव्हीही फुटेजही बाहेर आलंय... हे बलात्काराचं प्रकरण आहे की, रियालिटी शोसाठी चाललेला निव्वळ पब्लिसिटी स्टंट ? असा प्रश्न त्यामुळं निर्माण झालाय.
Aug 5, 2014, 09:34 PM ISTराजकडे दुबईत मॉल घेण्यासाठी पैसे कुठून आले?
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या आरोपांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रमेश किणी प्रकरण काढण्याची भुजबळ धमकी देतात, मी तेलगी प्रकरण काढायचं का, असं इशारा राज ठाकरेंनी दिला होता.
Apr 21, 2014, 10:42 AM ISTCSKने झटकले हात, श्रीनिवासन यांची पडणार खाट?
फिक्सिंगप्रकरणात नाव अडकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट्स या कंपनीने मय्यपन यांच्यापासून हात झटकले आहेत. मय्यपन हे सीएसके संघाचे सीईओ पदावर नव्हते. ते केवळ संघ व्यवस्थापन एक सदस्य आहेत.
May 24, 2013, 06:27 PM IST