aluminium foil

कणिक मळून ठेवली की काळी पडते? 'या' 5 टिप्स फॉलो करा कणिक राहिल ताजी

कणिक मळून ठेवली की काळी पडते? 'या' 5 टिप्स फॉलो करा कणिक राहिल ताजी 

Nov 2, 2024, 02:40 PM IST

Aluminium Foil पदार्थांसाठी वापरणे सुरक्षित आहे का?

Aluminium Foil Uses Safe For Health For Packing Foods: किचनमध्ये ॲल्युमिनियम फॉइलचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. ऑफिसला जाणाऱ्यांसाठी लंच पॅकिंग असो किंवा मुलांसाठी टिफिन असो, ॲल्युमिनियम फॉइलचा वापर सर्रास करण्यात येतो. अगदी रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांमध्ये खाद्यपदार्थदेखील ॲल्युमिनियम फॉइलमध्ये देण्यात येतात. पण Aluminium Foil पदार्थांसाठी वापरणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे की नाही याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. 

Aug 9, 2024, 02:55 PM IST

एका बिझनेसने व्हाल मालामाल! खर्च कमी आणि कमाई दुप्पट

Small Business Idea:ऑनलाइन शॉपिंगच्या व्यवसायात याचा उपयोग होतो. येथे याची सर्वात जास्त मागणी असते. आजकाल प्रत्येक सामानाला पॅकींगची मागणी खूप वाढली आहे. तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी 15 लाख रुपयांची गुंतवणूक लागू शकते. व्यवसाय सुरु करताना सामान खरेदीसाठी जास्त पैशांची गरज लागेल. जर तुम्ही व्यवसाय यशस्वीपणे सांभाळलात तर वर्षाला 11 लाखपर्यंत कमाई करु शकता. 

Sep 19, 2023, 08:13 PM IST

अॅल्युमिनियम फॉईलमध्ये पदार्थ का शिजवू नये?

जर तुम्ही दररोज जेवणासाठी अॅल्युमियम फॉईलचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Jul 25, 2016, 04:21 PM IST