amarnath yatra news

अमरनाथ यात्रा कशी कराल, कोण जाऊ शकतं? वाचा कसं कराल नियोजन

Amarnath Yatra : अमरनाथ यात्रा ही सर्वात कठीण यात्रा मानली जाते.  अमरनाथची यात्रा केली त्याचं जीवन सफल होतं असं बोललं जातं. दरवर्षी लाखो लोक (Devotees) अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) करतात. अमरनाथला तीर्थक्षेत्र देखील म्हटले जातं.  दरवर्षी नैसर्गिक बर्फापासून सुमारे 10 फूट उंच शिवलिंग तयार होते. ज्याला हिमानी शिवलिंग असंही म्हणतात.

Jul 4, 2023, 09:06 PM IST

Amarnath Yatra वर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी; पाकचं लष्करच देतंय दहशतवाद्यांना प्रशिक्षण

Amarnath Yatra 2023 :  पाकव्याप्त काश्मीरमधून धक्कादायक माहिती समोर, यात्रेतील प्रत्येक घडामोडीवर दहशतवाद्यांची नजर. भारतीय लष्करही कोणचा अनुचित प्रकार घडणार नाही याकडेच लक्ष देतंय. 

 

Jun 9, 2023, 09:43 AM IST

Amarnath Yatra 2023 : 'या' दिवशी सुरू होणार अमरनाथ यात्रा, जाणून घ्या केव्हा आणि कशी करता येणार नोंदणी

Amarnath Yatra Date 2023 : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बाबा अमरनाथच्या गुहेसाठी या वर्षीच्या यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेची संपू्र्ण माहिती जाणून घ्या. 

Apr 15, 2023, 08:17 AM IST

अमरनाथ यात्रा : ढगफुटीनंतर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील भाविकांचा संपर्क होत नसल्याने चिंता

Amarnath Yatra News Update:  दक्षिण काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेच्या पायथ्याशी असलेल्या यात्रातळानजीक शुक्रवारी ढगफुटी झाली.  या दुर्घनेत महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश आहे. 

Jul 9, 2022, 01:37 PM IST