'कंगना' ने फेटाळले होते इतर राज्यांचे प्रस्ताव : रंगोली
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणावतला ब्रँड अॅबेसडर बनवण्यासाठी हिमाचल राज्यासोबतच इतर राज्यांकडून ही प्रस्ताव आले होते. मात्र कंगनाने इतर राज्यांचे प्रस्ताव फेटाळून फक्त हिमाचलचा प्रस्ताव स्वीकारला.
Nov 30, 2015, 01:46 PM ISTकुमार संगकारा ब्रिटनमध्ये श्रीलंकेचा राजदूत
इंटरनॅशनल क्रिकेटला अलविदा केलेल्या कुमार संगकारासमोर श्रीलंका सरकारनं ब्रिटनमध्ये श्रीलंकेचा राजदूत बनवण्याचा प्रस्ताव ठेवलाय. त्यांने हा प्रस्ताव स्वीकारला तर त्याची दुसरी इनिंग सुरु होईल.
Aug 26, 2015, 12:56 PM ISTआर आर पाटील आणि त्यांच्या अॅम्बेसेडर कारचं नातं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 10:08 PM ISTसचिन दुसऱ्यांदा वर्ल्डकपचा ब्रँड ऍम्बेसिडर
सचिन दुसऱ्यांदा वर्ल्डकपचा ब्रँड ऍम्बेसिडर
Dec 22, 2014, 10:51 PM ISTसचिन दुसऱ्यांदा वर्ल्डकपचा ब्रँड ऍम्बेसिडर
आयसीसीकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. वर्ल्डकपसाठी सचिन तेंडुलकरची ही नियुक्ती असल्याचं बोललं जात आहे. सचिनची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपसाठी ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
Dec 22, 2014, 07:25 PM ISTअमेरिकेचे 'भारतीय' राजदूत... रिचर्ड राहुल वर्मा!
अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून रिचर्ड राहुल वर्मा शनिवारी शपथ घेणार आहेत. ते नॅन्सी पॉवेल यांची जागा घेतील. हे पद स्वीकारणारे रिचर्ड वर्मा हे पहिले भारतीय वंशाचे अमेरिकन व्यक्ती आहेत.
Dec 20, 2014, 10:13 AM ISTहे नऊ जण आहेत महाराष्ट्राचे स्वच्छतादूत!
सिने अभिनेता अभिषेक बच्चन, नेमबाज अंजली भागवत आणि नीता अंबानी यांच्यासहीत नऊ जण महाराष्ट्राचे स्वच्छता सदभावना दूत असणार आहेत. राजभवन आणि मंत्रालयात गुरुवारी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याद्वारे स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ही घोषणा करण्यात आलीय.
Oct 17, 2014, 11:56 AM ISTइंटरपोलच्या मोहिमेचा शाहरुख खान ब्रँड अँबॅसडर
बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान इंटरपोल मोहिमेचा ब्रँड अँबॅसडर असणारआ आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या ‘इंटरपोल‘ या पोलिस यंत्रणेने ‘टर्न बॅक क्राइम‘ मोहीम हाती घेतली आहे.
Aug 28, 2014, 05:01 PM ISTजिलानी अमेरिकेत पाकिस्तानचे नवे राजदूत
अमेरिकेतील पाकिस्तानचे नवे राजदूत म्हणून जलील अब्बास जिलानी यांची नियुक्ती केली गेली आहे. जिलानी यांच्याकडे याआधी परराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी होती.
Nov 9, 2013, 05:17 PM ISTपैंगबरचा अपमान, अमेरिकन दुतावासावर जीवघेणा हल्ला
लिबीयाच्या बेनगाजी आणि इजिप्तच्या कैरो शहरात अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला करण्यात आला.
Sep 12, 2012, 04:16 PM IST