ambegaon

माळीण गाव... काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं!

पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावावर काळानं निर्दयी झडप घातली. मुसळधार पावसामुळं डोंगरकडा कोसळून माळीण गावातली 44 घरं गाडली गेली. 

Jul 30, 2014, 11:18 PM IST

आणि आंबेगाव पुन्हा बाहेर आले!

कमी पावसामुळे पुणे जिल्ह्यात एक वेगळीच गोष्ट घडलीय. आंबेगाव डिंबा धरणाचे पाणी कमी होऊ लागल्याने या धरणाखाली गेलेलं आंबेगाव गावठाण पुन्हा दिसू लागलंय. त्यामुळे गावक-यांच्या आठवणींना उजाळा मिळतोय. 

Jul 5, 2014, 02:39 PM IST

खाणीतले दगड, करती जगणं अवघड

पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या बेकायदा दगडखाणींचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दगडखाणींमुळे परिसरातील शेती धोक्यात आलीये. खाणीमुळे निघोटवाडी गावातील लोकांना अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतोय.

Dec 17, 2011, 05:38 PM IST