amboli

आंबोलीत सेल्फीमुळे नाही तर नशेत दोघांचा मृत्यू, व्हीडिओ व्हायरल

 आंबोलीत दोन पर्यटकांच्या दरीत पडून झालेल्या मृत्यूप्रकरणी नवी माहिती समोर आली असून सेल्फी काढण्याच्या नादात नाही, तर दारुच्या नशेत पाय घसरल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचं आता समोर येत आहे. 

Aug 3, 2017, 08:19 AM IST

आंबोलीत १०० फूट खोल दरीत कोसळूनही तो वाचला

 देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय सिंधुदुर्गमधील आंबोलीत आलाय. गोव्यातील तरुण प्रवीण नाईक हा आंबोलीत खोल दरीत कोसळला. मात्र दैव बलवत्तर म्हणून प्रवीण दरीत कोसळूनही वाचलाय. 

Jul 30, 2017, 01:22 PM IST

मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार, 7 जणांना अटक

मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार, 7 जणांना अटक

Nov 1, 2016, 07:43 PM IST

आंबोली घाटात रस्ता खचला... धोका कायम

आंबोली घाटात रस्ता खचला... धोका कायम

Jul 26, 2016, 01:50 PM IST

पावसाची मजा घेताना तरुण ६० फूट खोल दरीत कोसळला

पावसाची मजा घेताना तरुण ६० फूट खोल दरीत कोसळला

Jul 23, 2016, 08:41 PM IST

धबधब्यावर 60 फुटांवरून घसरून तरुणाचा मृत्यू

धबधब्यांसाठी प्रसिध्द असलेल्या आंबोलीत एका धोकादायक धबधब्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Jul 23, 2016, 06:52 PM IST

शहीद गावडेंवर आंबोलीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत जवान पांडुरंग महादेव शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज  अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

May 24, 2016, 12:55 PM IST

गाव तिथं २४ तास : आंबोली, सिंधुदुर्ग

आंबोली, सिंधुदुर्ग

Nov 21, 2015, 09:47 PM IST

`अंबोली`चं निसर्गसौंदर्य पाहायला पर्यटकांची गर्दी

पश्चिम घाटाचा मोठा भाग महाराष्ट्रात येतो. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आंबोली घाट जैवविविधतेने परिपूर्ण असा आहे. इथल्या निसर्गसंपदेच्या अभ्यासासाठी पर्यावरणप्रेमी सतत इथे रीघ लावतात....

Aug 25, 2013, 06:03 PM IST

ग्लायडिंग फ्रॉग... निसर्गाची किमया

बेडूक हा उभयचर प्राणी... जमिनीवर आणि पाण्यात आढळणाऱ्या या बेडकाची एक अनोखी जात सिंधूदूर्गातल्या आंबोली घाटात पहायला मिळते. झाडावर राहणारा ‘ग्लायडिंग फ्रॉग’ इथल्या वनसंपदेचा खास रहिवासी आहे.

Jul 14, 2012, 03:35 PM IST