ambulance

मुंबईत 'मनसे' माणुसकीचं दर्शन, रुग्णवाहिकेला दिला रस्ता

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ मनसेतर्फे पश्चिम रेल्वे मुख्यालयावर संताप मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चादरम्यान मुंबईकरांच्या माणुसकीचं दर्शन घडलं.

Oct 5, 2017, 02:14 PM IST

मराठा मोर्च्यात गर्दीतूनही अवघ्या मिनिटात अ‍ॅम्युलन्सला करून दिली मोकळी वाट

मराठा क्रांती मूक मोर्च्यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोकं आज मुंबईत पोहचले आहे. मोर्च्येकर्‍यांची संख्या पाहता गर्दी चा  रेकॉर्ड मोडण्याचा अंदाज होता. यातूनच वाहतुक कोंडीदेखील होण्याची शक्यता होती. पण शिस्तबद्ध मोर्चा आणि वाहतुक पोलिसांची व्यवस्था याचा प्रत्यय आज मुंबईत आला. हजारोंच्या गर्दीतूनही काही क्षणांत अ‍ॅम्ब्युलन्स बाहेर पडली. 

Aug 9, 2017, 01:51 PM IST

अॅम्ब्युलन्ससाठी या पोलिसाने रोखला राष्ट्रपतींचा ताफा...

 बंगळुरूच्या ट्रिनीटी सर्कलवर शनिवारी ड्युटीवर असलेल्या एका ट्रॅफीक पोलिसाने अशी कामगिरी केली, जी आपण फक्त चित्रपटात होईल असा विचार करू शकतो. 

Jun 20, 2017, 07:57 PM IST

देशातील पहिलीच रेल्वे अॅम्ब्युलन्स दाखल

मध्य रेल्वेनं रेल्वे अॅम्ब्युलन्स सुरू केलीय. अशा प्रकारची अॅम्ब्युलन्स पहिल्यांदाच देशात सुरू करण्यात आलीय. 

Mar 10, 2017, 08:44 AM IST

अॅम्ब्यूलन्ससाठी पैसे नसल्यामुळे ढकलगाडीवरून नेला पत्नीचा मृतदेह

अॅम्ब्यूलन्ससाठी पैसे नसल्यामुळे पत्नीचा मृतदेह ढकलगाडीवरून नेण्याची वेळ पतीवर आली आहे.

Nov 7, 2016, 07:31 PM IST

डोंबिवलीतील ढिसाळ यंत्रणा, नागरिकांना आला अनुभव

 डोंबिवलीतील स्फोटानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेचा ढिसाळपणा समोर आला आहे. या स्फोटानंतर लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या फार उशिराने आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

May 26, 2016, 02:20 PM IST

तेजप्रताप यादवांच्या घराबाहेरची रुग्णवाहिका अखेर हलली!

चहूकडून टीका झाल्यानंतर बिहारचे आरोग्यमंत्री आणि लालुप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी आपल्या घराबाहेरची रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी हलवली. 

Apr 9, 2016, 04:57 PM IST

मुंबईत धावत्या अॅम्बुलन्समध्ये दिला महिलेने मुलीला जन्म

आजपर्यंत ग्रामीण भागात महिला गरोदर असतांना रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी रस्त्यातच डिलीवरी झाल्याच्या घटना तुम्ही अनेकदा एकल्या असतील. पण शहरासारख्या ठिकाणी या घटना तुम्हाला अधिक पाहायला मिळत नाही. १०८ या क्रमांकावर फोन केल्यानंतर आपात्कालीन घटनेवेळी अॅम्बुलन्स बोलावण्यात येते. असंच काही आज मुंबईत घडलंय.

Mar 29, 2016, 12:15 AM IST

ठाणे : रुग्णवाहिकेतील सिलिंडरचा स्फोटात अर्भकाचा मृत्यू

रुग्णवाहिकेतील सिलिंडरचा स्फोटात अर्भकाचा मृत्यू

Dec 11, 2015, 10:09 AM IST

रुग्णवाहिकेत ऑक्सिजनच्या सिलिंडरचा स्फोट, अर्भकाचा मृत्यू

एखाद्या रुग्णवाहिकेतला ऑक्सिजन किती घातक असू शकतो. याचा प्रत्यय ठाण्यात आला. रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनच्या सिलेंडरनं पेट घेतल्यानं एक दिवसाच्या अर्भकाचा मृत्यू झालाय. डॉक्टरसह परिचारिका जखमी झालेत . 

Dec 11, 2015, 08:35 AM IST

राज्यात लवकरच सुरु होणार 'बाईक अॅम्ब्युलन्स'...

आजारी व्यक्तींना लवकरात लवकर उपचार मिळावा, यासाठी राज्यात आता लवकरच मोटारसायकल / बाईक अॅम्ब्युलन्स सेवा सुरु केली जाणार आहे.

Aug 5, 2015, 02:09 PM IST