भाजपने जारी केला अमेठीचा व्हिडिओ
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गाँधी यांच्या बालेकिल्ला अमेठीत मंगळवारी भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा सभा घेतली.
May 6, 2014, 04:59 PM ISTमोदी-प्रियांकामध्ये शाब्दिक खडाजंगी
निवडणुकांचा निकाल येण्याची वेळ जसजशी जवळ येतेय. तसतशी टीकेची पातळी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गांधी कुटुंब विरुद्ध नरेंद्र मोदी हा सामना सुरू आहे. गांधी आणि मोदींच्या आरोप-प्रत्यारोपांनी आता `नीच` पातळी गाठली आहे.
May 6, 2014, 12:50 PM ISTअमेठीची जनता मोदींना माफ करणार नाही- प्रियांका
आठव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीच नरेंद्र मोदींनी गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्यात अमेठीत नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. यावेळी नरेंद्र मोदींनी दिवंगत राजीव गांधींवरही टीका केली. या टीकेला उत्तर देताना प्रियांका गांधी यांनी एक पत्रक जारी केलंय.
May 5, 2014, 10:37 PM ISTअमेठी सांभाळू शकत नाही, देश कसा सांभाळणार- मोदी
जळगावमध्ये झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर निशाणा साधलाय. जे अमेठी सांभाळू शकले नाहीत, ते देश काय सांभाळणार? असा सवाल करत देशातून मां-बेट्याला हद्दपार करा, असं आवाहन त्यांनी केलंय.
Apr 20, 2014, 09:34 PM ISTअमेठीतून राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांच्यासोबत सोनिया गांधी, प्रियांका गांधीही आणि रॉबर्ट वडेरा हेदेखील उपस्थित होते.
Apr 12, 2014, 03:53 PM ISTराहुलची वरुण गांधीकडून स्तुती, भाजप अडचणीत
गांधी घराण्यातील राहुल आणि वरूण या चुलत बंधूंमध्ये `भाईचारा` निर्माण होतोय. हा भाईचारा भाजपला अडचणीत आणणारा ठरलाय. वरुण यांनी आपल्या वडील भावाच्या अमेठीतील कामाची जाहीर स्तुती तर केलीच; पण आपण शब्द मागे घेणार नाही, असेही बजावले.
Apr 3, 2014, 09:13 AM ISTप्रियंका गांधी आमेठीच्या दौऱ्यावर
उत्तर प्रदेशातल्या आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी- वढेरा १६ जानेवारीपासून तीन दिवस आमेठी आणि रायबरेलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
Jan 14, 2012, 11:08 PM ISTराहुल गांधींच्या सुरक्षेचा प्रश्न
राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कमतरता असल्याचं आणखी एकदा दिसून आलं. कारण, त्यांच्या अमेठीतल्या सभेवेळी एका पिस्तुलधारी युवकाला अटक करण्यात आली. प्रदीप सोनी असं या युवकाचं नाव आहे. यामुळे राहुलच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Oct 20, 2011, 01:11 PM IST