Amla Rajyoga : गुरु-शुक्रमुळे तयार झाला पॉवरफुल अमला राजयोग! 'या' राशींसाठी ठरणार वरदान
Amla Rajyoga : गुरु आणि शुक्रमुळे पॉवरफुल अमला राजयोग तयार झाला आहे. त्यामुळे चार राशींसाठी तो वरदान ठरणार असून संपत्ती, करिअर आणि सन्मान या लोकांना मिळणार आहे.
Sep 13, 2023, 07:30 AM ISTGajlaxmi-Amla Rajyog : गुरु गोचरमुळे तयार झाले 2 राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना मालामाल होण्याची संधी
Gajlaxmi-Amla Rajyog : जेव्हा कुंडली किंवा राशीत ग्रह एकत्र असतात तेव्हा कधी नवे योग आणि राजयोग तयार होतात. गुरु आता मेष राशीत प्रवेश करत आहे. यामुळे अमला राजयोग आणि गजलक्ष्मी राजयोग तयार झाला आहे.
Sep 9, 2023, 05:40 AM ISTAmla Rajyoga : गुरु वक्रीमुळे तयार होणार अमला राजयोग! करोडपती होऊ शकतात 'ही' मंडळी
Amla Rajyoga/Guru Vakri : येत्या 4 सप्टेंबरला गुरु वक्री होणार आहे. त्यामुळे अमला राजयोग तयार होणार असून काही राशींची मंडळी करोडपती होणार आहे.
Sep 1, 2023, 11:41 AM IST